cidco lottery 2022

आताची मोठी बातमी! सिडकोत बोगस कर्मचारी घोटाळा, कोट्यवधींची लूट...झी 24 तासने केला पर्दाफाश

नवी मुंबईत सिडकोत बोगस कर्मचारी घोटाळा उघड झाला आहे. 2017 पासून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार उचलला जात असून पगारापोटी सिडकोचे 3 कोटी रुपये लाटल्याचं समोल आलं आहे. 

Apr 12, 2023, 01:28 PM IST

CIDCO : आनंदाची बातमी! 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर...

आपलं हक्काचं घर (house) असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर तुमचं हक्काचं घर घ्यायचा विचार करत आहात आणि कमी बजेटमध्ये तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण दिवाळीनिमित्त सिडकोनं खास भेट (CIDCO Lottery 2022) दिलीय. नवी मुंबईसारख्या (Navi Mumbai) शहरामध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणि हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.  

Oct 24, 2022, 08:37 AM IST

CIDCO Lottery 2022 : नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आजपासून करा ऑनलाईन अर्ज

CIDCO Lottery 2022 : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोची 4 हजार 158 घरं आणि 245 गाळे, तसेच 6 कार्यालयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.  

Sep 1, 2022, 08:23 AM IST

Cidco Lottery 2022 : म्हाडापाठोपाठ आता सिडकोचीही इतक्या हजार घरासांठी मेगालॉटरी

सिडकोने मेगालॉटरी (Cidco Lottery 2022) काढणार असल्याची घोषणा केली आहे. गणेशोस्तवच्या (Ganeshotsav) मुहूर्तावर सिडकोने मेगालॉटरीचा निर्णय घेतला आहे.

 

Aug 30, 2022, 08:43 PM IST

घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवी मुंबईत 5 हजार घरांची सोडत

Navi Mumbai: 5000 house lottery by CIDCO in Ganpati Utsav : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. 5000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे.

May 29, 2022, 07:40 AM IST

Cidco Lottery : होळीच्या आधी Cidco ची खूशखबर ! इतक्या घरांसाठी निघणार लॉटरी

सिडकोच्या एकूण 6,508 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध होणार आहेत.

Mar 15, 2022, 10:25 PM IST

आता हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, लवकरच सिडकोची भव्य लॉटरी

सिडको आणखी नवीन घराची लॉटरी  काढणार, पाहा कोणत्या भागांमध्ये किती घरांसाठी लॉटरी निघणार आणि याची घोषणा कधी होणार

Feb 13, 2022, 01:48 PM IST

नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 5730 घरांसाठी लॉटरी

 CIDCO Lottery 2022 : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. सिडकोच्या 5730 घरांसाठीच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून घर नोंदणी सुरु झाली आहे. 

Jan 26, 2022, 09:25 AM IST