cinema

प्राजक्ता माळी लग्न करणार नाही? लग्नाबद्दल अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा

Prajakta Mali on Marriage : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करण्यावर वक्तव्य केलं आहे. 

Sep 17, 2023, 11:04 AM IST

रंगमंचावर नाटकाचा प्रयोग करणाऱ्या 'या' 5 मराठी सेलिब्रेटींना ओळखलंत का?

Marathi Actors:  मराठी कलाकांराचे जुने फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Sep 6, 2023, 06:39 PM IST

'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'

Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला. 

Aug 22, 2023, 12:57 PM IST

लक्ष्मीकांत बेर्डे हयात नाही म्हणून...; मुलाला मिळणाऱ्या वाईट वागणुकीवरून प्रिया बेर्डेनं व्यक्त केली खंत

Priya Berde on life after Laxmikant Berde's Death : लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पतीच्या निधनानंतर कुटुंबावर कशी परिस्थिती आली याविषयी सांगितलं आहे. 

Aug 21, 2023, 01:51 PM IST

पंकज त्रिपाठी यांना आवडतं मराठमोळं ठसकेबाज जेवण; पुढ्यात ताट येताच मारतात ताव

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना कोणता महाराष्ट्रीन पदार्थ आवडतो याविषयी सांगितलं आहे. 

Aug 17, 2023, 04:27 PM IST

VIDEO : मंजीरीचं 'हे' वाक्य ऐकल्यावर का पळून गेला प्रसाद ओक!

Manjiri and Prasad Reel : मंजीरी आणि प्रसाद ओक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मंजीरीचं एक वाक्य ऐकल्यानंतर प्रसादची कशी परिस्थीती होते ते पाहायला मिळत आहे. 

Aug 3, 2023, 04:15 PM IST

'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य

Shriya Pilgaonkar :  श्रिया पिळगांवकर ही अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे. श्रिया मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही या चर्चांवर अखेर श्रियानं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 3, 2023, 03:26 PM IST

सेटवर लक्ष्मीकांत बेर्डेंना घाबरून असायचा सलमान खान, कारण आलं समोर

Salman Khan and Laxmikant Berde: 'मैंने प्यार किया', 'हम आपके हैं कौन?' सोबतच अनेक चित्रपटांतून लक्ष्मीकांत बेर्डे आणि सलमान खान यांनी एकत्र कामं केली आहेत. सलमान खानसोबत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाते कसे होते?

Jul 18, 2023, 10:28 PM IST

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

Housefull 5 Announced: अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून हाऊसफुल 5 या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टरमुळे हाऊसफुल्लचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. 

Jun 30, 2023, 01:57 PM IST

Jaya Bachchan यांनी ऐश्वर्याच्या आईचा हात रागाने झटकला? काय आहे Viral Video मागील सत्य

Jaya Bachchan Video : जया बच्चन आणि सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनच्या आईचं एकमेकांशी जमत नसल्याचं समोर आलं आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये राय बच्चनची आई वृंदा राय यांचा हात झटकताना दिसून आल्या आहेत.

May 23, 2023, 08:22 AM IST

Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो...

Riteish Deshmukh first love: रितेश देशमुख कधीच राजकारणात (Politics) जाणार नाही? असा सवाल केल्यावर, भविष्यात काय होईल काहीच माहीती नसतं, असं सुचक वक्तव्य रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी केलंय.

Apr 15, 2023, 08:35 PM IST