cinema

'बागी २' सिनेमा ४ हजाराहून अधिक स्क्रिन्सवर झळकणार

'बागी २' रिलीजच्याआधी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दोघेही जोरदार प्रमोशन करत आहेत. टीव्ही शोपासून शहरांमध्ये जाऊनही ते जास्तीत जास्त वेळ देत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार 'बागी २' जगभरात ४१२५ स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे.

Mar 30, 2018, 07:59 AM IST

...म्हणून कास्टिंग काऊचवर बॉलिवूड शांत बसते!

कास्टिंग काऊच आणि बॉलिवूड याचे नाते अतूट आहे, हे आपण जाणतोच. 

Mar 14, 2018, 08:58 AM IST

दर्शकांना नाही आवडला 'परी', तरीही केली इतकी कमाई

अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' मार्चमध्ये होळीच्या दिवशी रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा सिनेमा वीकेंडमध्ये चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. 

Mar 9, 2018, 08:34 AM IST

मुलींनी पाहावे असे १० सिनेमे!

 आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या निमित्ताने प्रत्येक महिलेने पाहिला हवेत असे १० सिनेमे.

Mar 8, 2018, 12:32 PM IST

मुंबई | डॉ. रखमाबाई चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 11:54 AM IST

बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी हिट ठरली अनुष्काची 'परी'

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'परी- नॉट ए फेरी टेल' हा सिनेमा होळीच्या मुहूर्तावर अखेर रिलीज झाला. 

Mar 3, 2018, 01:45 PM IST

मोदींच्या दौऱ्यासाठी 'प्रभो शिवाजी राजा' सिनेमाचे पोस्टर हटवले

मोदींच्या दौऱ्यासाठी 'प्रभो शिवाजी राजा' सिनेमाचे पोस्टर हटवले

Feb 16, 2018, 10:25 PM IST

सिनेमासाठी २५ कोटी खर्च, आला फक्त एकच प्रेक्षक

प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास मस्तानने बॉलीवूडला खूप यशस्वी सिनेमा दिले. संस्पेन्स आणि थ्रिलर साठी त्यांचे सिनेमा ओळखले जातात. पण त्यांनी बनविलेला एक सिनेमा पाहण्यासाठी केवळ एक प्रेक्षकच आला होता. 

Feb 13, 2018, 11:06 PM IST

बहुचर्चित 'पॅडमॅन' सिनेमा आज प्रदर्शित

या सिनेमाविषयी सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे.

Feb 9, 2018, 01:50 PM IST

'पद्मावत' शोच्यावेळी हंगामा केल्यास बाऊंसर करणार धुलाई

प्रदर्शनाआधीच वादात सापडलेला 'पद्मावत'सिनेमा अखेर प्रदर्शित झाला. करणी सेनेने आपला विरोध कायम ठेवला आहे.

Jan 25, 2018, 12:09 PM IST

धडक सिनेमाचं आणखी एक पोस्टर अखेर रिलीज

मराठीत गाजलेला सिनेमा सैराटवर हिंदी सिनेमा बनवण्यात येत आहे, या हिंदी सिनेमाचं नाव धडक असणार आहे. 

Jan 21, 2018, 08:31 PM IST

प्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार...

प्रभासला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Jan 2, 2018, 03:25 PM IST

बारायण सिनेमाचं 'घर एकाकी'चं टीझर रिलीज

'बारायण' या मराठी चित्रपटाचं 'घर एकाकी' या गाण्याचं टीझर यूट्यूबवर रिलीज झालं आहे.

Dec 29, 2017, 09:59 PM IST