डोंबिवली | मधूबन चित्रपटगृहाच्या सज्जाचा काही भाग कोसळला
डोंबिवली | मधूबन चित्रपटगृहाच्या सज्जाचा काही भाग कोसळला
Aug 19, 2019, 11:35 AM ISTPHOTO : मराठमोळी मिथिला बनली 'ब्रेक आऊट स्टार ऑफ द मंथ'
मुंबई : आयएमडीबी प्रोस्टार मीटर चार्टनुसार, मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर 'आयएमडीबी ब्रेक आऊट स्टार ऑफ द मंथ' ठरलीय. वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, मिथिला जून महिन्यात चर्चित अभिनेत्रींमध्ये अव्वल ठरलीय.
Jul 6, 2019, 04:36 PM IST#Throwback : ...म्हणून कपूर कुटुंबातील महिलांना सिनेसृष्टीत होती बंदी
काही प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी एक म्हणजे 'कपूर'.....
May 29, 2019, 01:33 PM IST
बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात भारतीय चित्रपट, जाहिरातींना बंदी
भारतीय वायुदलाकडून पाकिस्तान हद्दीत बालाकोट येथे करण्यात आलेल्या कारवाईचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 26, 2019, 09:38 PM ISTसिनेमा पाहण्यास नकार देणाऱ्या वडिलांना पेटवून दिले
त्यांची परिस्थिती गंभीर आहे.
Jan 11, 2019, 06:10 PM ISTअनूपम खेर यांच्याविरूद्ध तक्रार, नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप
अभिनेते अनूपम खेर यांच्याव्यतिरिक्त सिनेमा निर्माता आणि निर्देशक यांच्या सहित 14 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jan 3, 2019, 10:24 AM ISTरंगमंचावर दिसणार 'लक्षातला लक्ष्या'
'हमाल दे धमाल' सिनेमानंतर लक्ष्या त्यावेळी मराठी कष्टकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनला
Dec 8, 2018, 12:15 PM ISTखासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. 'फाईट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची त्यांनी तोडफोड केली.
Dec 6, 2018, 04:34 PM IST'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो पाहा | मनातली 'धग' सांगणारा 'वास्तववादी सिनेमा'
अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा सिनेमा, 'मुळशी पॅटर्न'चा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोचं सर्वकाही सांगतोय.
Nov 16, 2018, 02:29 PM ISTनेटफ्लिक्सचं नवं पर्व लवकरच, मराठीसह 17 नव्या सिनेमांची घोषणा
आशियाई मार्केट काबीज करण्यासाठी नेटफ्लिक्स सज्ज झालंय.
Nov 10, 2018, 08:50 AM ISTसौदी अरेबियात 35 वर्षानंतर सिनेमागृह झाली खुली
तब्बल 40 वर्षांच्या बंदीनंतर सौदी अरेबियात पुन्हा एकदा चित्रपटांच्या प्रदर्शनला सुरूवात झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी एका भव्य क्रार्यक्रमात ब्लॅक पँथर हा इंग्रजी चित्रपट 40 वर्षानंतर प्रथमच 45 फूटी पडद्यावर दाखवण्यात आला. यावेळी सरकारचे वरिष्ठ अधिकारी, अनेक देशांचे राजदूत, आणि प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.
Apr 20, 2018, 03:37 PM ISTसेलिब्रिटी अँकर : सुव्रत जोशी बोलतोय 'शिकारी'बद्दल...
सेलिब्रिटी अँकर : सुव्रत जोशी बोलतोय 'शिकारी'बद्दल...
Apr 13, 2018, 10:20 PM IST'झिरो'मध्ये शाहरुख नाही तर या अभिनेत्यासोबत दिसणार कतरिना
किंग खान शाहरुखच्या झिरो या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
Apr 11, 2018, 11:39 PM IST