cities

गंभीर इशारा! समुद्रात बुडणार मुंबई; आशिया खंडातील या शहरांनाही मोठा धोका

संपूर्ण जगात क्लायमेट चेंज होत आहे. यासंबधी अनेक बातम्या, रिपोर्ट, माहिती समोर येत असते. सलग वाढत्या प्रदुषणाने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे.

Oct 16, 2021, 10:50 AM IST
PETROL DISEL RATE CARD ACCORDINGLY CITIES PT3M8S

VIDEO : पेट्रोल डिझेल मोडतंय कंबरडं; मुंबईत पेट्रेल 103.36 रूपये

VIDEO : पेट्रोल डिझेल मोडतंय कंबरडं; मुंबईत पेट्रेल 103.36 रूपये

Jun 20, 2021, 12:15 PM IST
RATES OF TREATMENT ON CORONA ACCORDING TO THE CLASSIFICATION OF CITIES PT3M15S

VIDEO : कोरोनावरील उपचारांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार

VIDEO : कोरोनावरील उपचारांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार

Jun 1, 2021, 07:40 PM IST

पाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय.

 

 

Dec 31, 2020, 11:11 AM IST

Coronavirus: या राज्यातील चार शहरांमध्ये कर्फ्यू

राजस्थान (Rajsthan) च्या ८ शहरांनंतर गुजरात (Gujarat)च्या ४ शहरांमध्ये रात्री कर्फ्यू (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Nov 22, 2020, 09:37 PM IST

रेड झोनमधील काही शहरं वगळता सर्व दुकानं खुली, जाणून घ्या

रेड झोनमधील रिक्षा, टॅक्सी, बससेवा बंदच राहणार

May 2, 2020, 10:06 PM IST
HOW THE CITIES MAKEOVER during lockdown PT3M10S

Lockdown | पाहा शहरांचा कसा झाला मेकओव्हर ?

HOW THE CITIES MAKEOVER during lockdown

Apr 23, 2020, 09:15 PM IST

मुंबईत कोरोनाबळींनी गाठली शंभरी

प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न.... 

 

Apr 13, 2020, 08:17 PM IST

२०५० पर्यंत मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांना जलसमाधी मिळणार

जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण आणि उत्तर धुव्रावरचं बर्फ वितळतंय

Nov 1, 2019, 04:02 PM IST

'एटीएम' निगडीत बदललेले नियम जाणून घ्या...

कर्मचाऱ्यांचं आधार व्हेरिफिकेशन करणंही गरजेचं

Aug 17, 2018, 01:17 PM IST

महाराष्ट्र इंधन दरवाढीच्या खाईत; पाहा प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेल दर

 इंधन दरवाढीच्या झळांनी आता सर्वाजनिक वाहतूक सेवाही महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल - डिझेल दरांवर टाकलेला हा एक कटाक्ष....

May 29, 2018, 10:26 AM IST

यवतमाळ | जिल्ह्यात फेब्रुवारीपासून पाणीबाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:11 PM IST

उत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं

उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. 

Nov 24, 2017, 05:50 PM IST

अडीच हजारांमध्ये विमान प्रवास, राज्यातल्या या शहरांचा समावेश

महाराष्ट्रातील हवाई मार्गानं एकमेकांपासून १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या शहरांमध्ये लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

Mar 30, 2017, 09:05 PM IST

मेट्रो शहरांसाठी महाबजेटमध्ये काय? पाहा...

मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांसाठीही आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2017-18 मध्ये काही महत्त्वाच्या तरतूदी जाहीर केल्या.

Mar 18, 2017, 05:14 PM IST