आरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष नाही : सर्वोच्च न्यायालय
केवळ आरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष असू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Sep 25, 2018, 06:32 PM ISTलोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
Jan 22, 2018, 08:29 AM ISTन्यायाधीश - सरन्यायाधीश वाद : समेटासाठी बार काउन्सिलचा पुढाकार, समिती स्थापन
सर्वोच्च न्यायालयातील वादावर आता तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु झालेत. चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीश यांच्यातील वाद मीडियासमोर उघड केला. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली.
Jan 13, 2018, 11:03 PM ISTचेलमेश्वर विरूद्ध दीपक मिश्रा : वाद कसा पेटला ?
जस्टिस चेलमेश्वर यांनी केसेस हस्तांतरणात भेदभाव केला जात असल्याचा आरोप मुख्य सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यावर केला आहे.
Jan 12, 2018, 03:47 PM IST