clash in ganpati visarjan

बाप्पा पाहतोयस ना! गणपती विसर्जनात DJ च्या तालावर नाचता नाचता राडा, पोरांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

गणपती विसर्जनात डीजेच्या तालावर काही तरुण नाचत होते. पण याचवेळी असं काही झालं की, विसर्जनाच्या मिरवणुकीचं रुपांतर हाणामारीत झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Sep 27, 2023, 04:17 PM IST