clearance

देशातल्या सगळ्यात मोठ्या SRA टॉवरचा मार्ग मोकळा, प्रत्येक लाभार्थीला २ कोटींचं घर

मुंबईत होणार देशातला सगळ्यात मोठा एसआरए टॉवर

Feb 10, 2020, 09:40 PM IST
Mumbai Mantralaya Day 2 No Garbage Clearance PT3M2S

मंत्रालयाचा कचरा उघड्यावरच

ओल्या कचऱ्याच्या विघटनाची यंत्रणाच नाही

Jan 4, 2019, 08:40 PM IST

१००% खात्री पटल्याशिवाय मृतदेह मिळणार नाही - दुबई पोलीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 02:33 PM IST

पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'चा हा सीन दाखवणार नाहीत?

पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने सलमान खानचा नवा सिनेमा 'बजरंगी भाईजान'ला पाकिस्तानात रिलीज करण्याची परवानगी दिली आहे. मात्र काश्मीरशी संबंधित काही वाक्य हटवण्यात आल्यानंतरच, हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार आहे. ईदच्या दिवशी १७ जुलै रोजी हा सिनेमा जगभरात रिलीज होणार आहे.

Jul 14, 2015, 08:20 PM IST

राम-रहीमच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड'ला सेन्सॉरचा लाल दिवा

गुरमीत राम रहीम ऊर्फ बाबा राम-रहीम याच्या 'मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिलाय. 'मॅसेंजर ऑफ गॉड' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.

Jan 13, 2015, 03:43 PM IST