clinical trials

मुकेश अंबानी तयार करताहेत कोविड 19 प्रतिबंधक लस; फेस 1 च्या क्लिनिकल ट्रायलला मंजूरी

भारताच्या औषध नियामक प्राधिकरणाने रिलायन्स लाइफ सायन्सेस (Reliance Life Sciences)च्या 2 डोसच्या कोरोना लसीच्या क्लिनिकल ट्रायलला मंजूरी दिली आहे

Aug 27, 2021, 09:57 AM IST

'भीती कोरोनाची वाटायला हवी, लसीची नाही' क्लिनिकल ट्रायलमध्ये लहानग्यांचा विश्वास

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 6 ते 12 या वयोगटातील मुलांना लस देण्यास आजपासून सुरुवात झाली. 

Jun 16, 2021, 09:44 PM IST

कोरोनावर गुणकारी औषध शोधणाऱ्या 'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस

पतंजलीने ताबडतोब या औषधाच्या जाहिराती थांबवाव्यात.... 

 

Jun 24, 2020, 06:30 AM IST