महापालिकेने महाऔष्णिक वीज केंद्राची संच बंद करण्याची मागणी
यंदा कमी पाऊस झाल्याने चंद्रपूर महापालिकेने महाऔष्णिक वीज केंद्राचे काही काही संच बंद करण्याची राज्य सरकारकडे मागणी केलीय.
Dec 9, 2017, 11:02 AM ISTइंडोनेशिया | बाली | ज्वालामुखी उद्रेकाचा पसिसीमेवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 01:42 PM ISTट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स
ट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत.
Nov 25, 2017, 10:46 PM ISTकुर्ला सब वे गर्दुल्यांना आंदण?
मुंबईकरांना अपघात टाळण्यासाठी अनेक सुविधा मिळाल्याची नोंद कागदोपत्री झाली. मात्र, परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. या सुविधांचा उपयोग गर्दुल्ले घेत आहेत.
Nov 23, 2017, 01:27 PM ISTमुंबई । चला हवा येऊ द्या कार्यक्रम होणार बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2017, 11:29 AM ISTबँका सलग तीन दिवस बंद राहणार
एटीएममधून पुरेशी रोकड राहील याची खबरदारी घेण्यात येणार आहे.
Sep 25, 2017, 11:44 PM ISTबँकेची कामे आहेत तर लक्षात ठेवा या तारखा, सलग ३ दिवस बँका बंद
सध्या सणांचा हंगाम सुरु आहे. एकापाठोपाठ एक सण येत असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये बँकाही बंद असणार आहेत. पुढच्या आठवड्यात बँक सलग तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचे बँकेत जर महत्त्वाचे काम असेल तर पुढच्या आठवड्यात आटपून घ्या.
Sep 23, 2017, 11:53 AM ISTरस्ता बंद असल्याने सिंहगडावर येणारे पर्यटक आणि सुरक्षा रक्षकात वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 09:25 AM ISTसिंहगडचा रस्ता बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड
पुण्यातील सिंहगडचा घाट रस्ता सलग दोन आठवडे बंद असल्याने गडावर येणा-या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
Aug 13, 2017, 08:00 PM ISTकोंडेश्वर धबधबा २१ ते २३ जुलैपर्यंत बंद
रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच पावसाळी पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने बदलापूरातील कोंडेश्वर कुंडाकडे पर्यटकांचा ओढा वाढला होता.
Jul 21, 2017, 06:47 PM ISTजीएसटी लागू झाल्यामुळे जकात नाके बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 02:30 PM ISTजीएसटीच्या निषेधार्थ मसाला मार्केट बंद
वाशीमधले मसाला मार्केट आज बंद ठेवण्यात आलंय.
Jun 30, 2017, 12:05 PM ISTपुण्यातील इंजिनअरिंग कॉलेज बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 09:13 PM ISTमहिला शक्तीनं गावाच्या मध्यवस्तीतलं दारु दुकान केलं बंद
महिला शक्तीनं गावाच्या मध्यवस्तीतलं दारु दुकान केलं बंद
Jun 15, 2017, 03:57 PM ISTउद्या देशभरातली औषधांची दुकाने बंद
ही बातमी आहे तुमच्या कामाची. घरातील महत्त्वाची औषधे, गोळ्या संपल्या असतील तर आजच आणून ठेवा कारण उद्या देशभरातली औषधांची दुकानं बंद राहणार आहेत.
May 29, 2017, 07:08 PM IST