कोल्हापूरमध्ये संततधार; जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्ग बंद
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्गही बंद झाले आहेत.
Jul 14, 2018, 09:41 AM IST३६ तास उलटून गेल्यानंतरही अणूस्कुरा बंद
बुधवारी रात्री अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती
Jul 13, 2018, 03:04 PM ISTबोरीवली - विरार रेल्वे वाहतूक ठप्प
अनेक भागात पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
Jul 10, 2018, 08:45 AM ISTलातूर शहरातील सगळे कोचिंग क्लास बंद
लातूर शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.
Jun 27, 2018, 08:18 PM ISTनागपुरातील क्रेझी कॅसल वॉटरपार्क तात्काळ बंद करण्याचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 09:41 PM ISTचिमुरड्यांचं पाठिवरचं ओझं कायम, सेनेची टॅब योजना मात्र गुंडाळली
२०१५ मध्ये २२ हजार ७९९ टॅबची खरेदी केली गेली. यासाठी १५ कोटी ६१ लाख रूपये खर्च करण्यात आले
Apr 26, 2018, 11:27 PM IST'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का
मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.
Mar 14, 2018, 02:04 PM ISTमुंबई | नीरव मोदी म्हणतोय, आता मी कर्ज फेडू शकत नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 03:55 PM ISTवाशीच्या नवीन खाडी पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात
मुंबईकरांचा रविवार धीमा असणार असणार आहे.
Feb 4, 2018, 10:25 AM ISTमाकडिणीने यासाठी धरलं कॉर्पोरेशन बँकेचं दार (व्हिडिओ)
ठाण्यातील टिकुजिनी वाडीतील एका बँकेबाहेर गर्दी उसळली होती.
Feb 1, 2018, 09:43 PM ISTप्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद राहणार
मुंबईकरांचं श्रद्धा स्थान आणि आराध्य दैवत असलेलं प्रभादेवीचं सिद्धिविनायक गणपती मंदिर.
Jan 10, 2018, 08:22 PM ISTकोल्हापुरात खाजगी गाड्यांची तोडफोड, इंटरनेट सेवा बंद
सकाळपासून शांततेनं सुरु असलेल्या आंदोलनानं कोल्हापुरात दुपारी हिंसक वळण घेतलं.
Jan 3, 2018, 02:11 PM ISTऔरंगाबादमध्ये इंटरनेट सेवेसहीत शाळा, बस बंद
खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आलीय. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहतील, तसे आदेशच पोलीस आयुक्तांनी दिलेत.
Jan 3, 2018, 10:47 AM IST