closed

'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर

राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजिकच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पावसानं कित्येक किलोमीटर लांब ट्राफीक जाम झालंय. उल्लेखनीय म्हणजे, या ट्राफिक जाममुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

Jul 29, 2016, 10:35 AM IST

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ नांदेड बंद

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ नांदेड बंद

Jul 20, 2016, 03:54 PM IST

नाशिककडे जाणारा साकेत ब्रिज १५ दिवस बंद

नाशिककडे जाणारा साकेत ब्रिज १५ दिवस बंद

May 30, 2016, 10:26 PM IST

पवना धरणाचा गाळ उपसा बंद पाडला

पवना धरणाचा गाळ उपसा बंद पाडला

May 20, 2016, 10:18 AM IST

बांद्रा - वरळी सी लिंक दोन दिवस बंद

तुम्ही बांद्रा - वरळी हा सी लिंक वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

May 2, 2016, 10:29 PM IST

झी इम्पॅक्ट : 'मेपल'ची फसवी घर योजना बंद, पैसे परत करण्याचे आदेश

पुण्यातील मेपल ग्रुपची पाच लाखातली घर योजना ही सरकारी योजना नाही तसंच या योजनेसंदर्भातलं बुकींग बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आलेत.

Apr 20, 2016, 08:08 AM IST

पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरचा दरवाजा महिलांसाठी बंद

त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आलेल्या महिलांची पुन्हा एकदा अडवणूक करण्यात आलीय. 

Apr 19, 2016, 09:31 AM IST

एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक ठप्प

ऐन विक ऐंडला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची वाहतूक ठप्प झाली आहे. 

Feb 20, 2016, 09:34 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेची एक लेन वाहतुकीसाठी १९ दिवस बंद राहणार

मुंबई - मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेची एक लेन वाहतुकीसाठी १९ दिवस बंद राहणार आहेे.

Feb 17, 2016, 11:27 PM IST

गाडगेबाब स्वच्छता अभियान गुंडाळलं जाणार

गाडगेबाब स्वच्छता अभियान गुंडाळलं जाणार

Feb 10, 2016, 09:27 PM IST

गेल इंडिया कंपनी बंद होण्याच्या मार्गावर

गेल इंडिया कंपनी बंद होण्याच्या मार्गावर 

Jan 14, 2016, 10:48 AM IST