cloth changing

गौतमीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...

Gautami Patil Viral Video : महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हायरल करणारा आरोपीला अटक झाली आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Crime News)

May 6, 2023, 12:17 PM IST

Gautami Patil : अस्सा नवरा हवा गं बाई...; गौतमी पाटीलच्या अपेक्षांची यादी पाहिली का?

Gautami Patil : महाराष्ट्रातील लोकांना आपल्या नृत्याने वेड लावणारी गौतमी पाटीलला कसा नवरा हवा आहे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊयात तिच्या अपेक्षा

Apr 5, 2023, 03:45 PM IST

Gautami Patil : ''कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग...'' त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू

Gautami Patil Viral Video : काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाच्या दरम्यान गौतमी पाटील कपडे बदल असताना कोणीतरी तिचा व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. त्या प्रकरणावर आजपर्यंत गौतमी काही बोलली नव्हती. पण त्या प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणाली की...

 

Apr 5, 2023, 12:52 PM IST

Bigg Boss 15: मायशा कपडे बदलताना तिच्या जवळ पोहोचला प्रतीक, पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

'बिग बॉस 15'  शोमध्ये सहभागी झालेली स्पर्धक मायशा अय्यर आणि प्रतीक सहजपाल यांच्याबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चा होत आहेत. 

Oct 5, 2021, 08:48 PM IST