ढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा पीक धोक्यात
ढगाळ वातावरणामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
Mar 15, 2018, 10:41 PM ISTबदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम, काळजी घ्या!
कडक उन्हानंतर सध्या मुंबईसह राज्यभरात ब-याच ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येतंय. कोकणात आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Mar 15, 2018, 10:30 PM IST