cm ekanth shinde

2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली होती. तशीच घटना आता नांदेड आणि संभाजीनगरमध्ये समोर आली आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 तर घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झालाय.

Oct 3, 2023, 01:06 PM IST

राजकीय घडामोडींना वेग असतानाच राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, हे होतं कारण!

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी बंड करुन वेगळी चूल मांडली. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरुन शरद पवार आणि अजित पावर आमने सामने आले आहेत. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली

Jul 7, 2023, 07:49 PM IST

...तर राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारण्याची हिम्मत दाखवणार का? मुख्यमंत्री शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाप्रती त्याग आणि देशभक्तीच्या समर्पणानिमित्तान राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Mar 27, 2023, 04:19 PM IST

Raj Thackeray: महाराजांनी सुरतेची लूट करून इथे आणली, हे लुटून सुरतला गेले; एकनाथ शिंदेच्या बंडखोरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray:  मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्रीपदाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या सभेतच आक्षेप का घेतला नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  

Mar 22, 2023, 09:10 PM IST

मोठी बातमी!! शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाची नोटीस

याचिकाकर्त्यांच्या मागणीनंतर हायकोर्टची राज्य सरकारला नोटीस

Sep 20, 2022, 10:52 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीमार

 ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील (Shinde Group) भांडण आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचलं

Sep 3, 2022, 03:08 PM IST

शिंदे गटाचा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का, बालेकिल्ल्यातच शिवसेनेत फूट

गणशोत्सात राज्यात राजकीय घडामोडींना वेग, आदित्य ठाकरे यांना धक्का

Sep 2, 2022, 02:02 PM IST

'50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली' मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

राज्यभरात दहिहंडीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांचं गोविदांना आवाहन

Aug 19, 2022, 03:54 PM IST

राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, मंत्रीमंडळात स्थान मिळणार? काय म्हणाले रामदास कदम

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रमंडळाचा मुहूर्त ठरला, पाहा कोणाचा होणार मंत्रिमंडळात समावेश

 

Aug 8, 2022, 01:43 PM IST

बुद्धीबळाच्या पटावर नवा डाव, एकनाथ शिंदे मनोहर जोशी यांना घेऊन नवी चाल खेळणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी रणनीती, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची घेतली भेट

Jul 28, 2022, 08:50 PM IST

आताची मोठी बातमी! मुंबई मेट्रोची कारशेड आरे कॉलनीतच होणार, बंदी उठवली

आरे कॉलनीत मुंबई मेट्रोची कारशेड (Aarey Car shed) उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा

Jul 21, 2022, 01:41 PM IST