cm eknath shinde group

ठाण्यातील 'शिंदेंचा कार्यकर्ता' त्यांच्या पुत्रापेक्षाही श्रीमंत! ठाण्यात 4 घरं, 25 लाखांचं सोनं अन्.. एकूण संपत्ती..

Loksabha Election 2024 Mhaske Property Details: महायुतीच्या जागावाटपामधील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला असून तो थक्क करणार आहे. त्यांच्याकडे किती सोनं आहे, गाड्या आहेत, घरं आहेत पाहूयात...

May 6, 2024, 04:23 PM IST

'जागावाटपात उकिरड्यावरच्या कुत्र्यांना हाडूक फेकावे तशी शिंदे गटाची अवस्था'; ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams BJP Over Seat Sharing: "नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, पण त्याच वेळी रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दिलासा देण्यास नकार दिला. महाशक्तीच्या तेजस्वीपणाचे हे लक्षण आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Apr 5, 2024, 07:41 AM IST

शिंदेंविरोधात भाजपाची कुटनिती? आधी 2 उमेदवार बदलले, अचानक राणे आक्रमक झाले अन् आता..

Loksabha Election 2024 BJP Pressurising Shinde Group: शिंदे गटाने जाहीर केलेले 2 उमेदवार भाजपाच्या दबावामुळे बदलावे लागलेले असतानाच भाजपाला मुख्यमंत्री शिंदेंचा दबदबा असलेला ठाणे मतदारसंघंही हवा आहे.

Apr 4, 2024, 08:46 AM IST

शिवतारेंची निवडणुकीतून माघार! अजित पवारांना मोठा दिलासा, 1782 कोटींचा उल्लेख करत म्हणाले..

Loksabha Election 2024 Big Relief To Ajit Pawar: मागील अनेक आठवड्यांपासून बारामती लोकसभा मतदासंघामधून अजित पवारांना थेट आव्हान देण्याची भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटातील नेते विजय शिवतारे करत होते.

Mar 30, 2024, 01:37 PM IST

शिंदेंच्या निकटवर्तीय आमदाराचं न्यूमोनियाने निधन! कॅबिनेट बैठक रद्द; CM जाणार अंत्यदर्शनाला

CM Eknath Shinde Group MLA  Death Due To Pneumonia: मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांना मंगळवारी न्यूमोनियाचं निदान झाल्याने काल दुपारी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Jan 31, 2024, 08:41 AM IST

पुन्हा राजकीय भूकंप? 'जानेवारीनंतर राज ठाकरे आमच्याकडे आले तर...'; ठाकरे-शिंदे युतीचे संकेत

Eknath Shinde Raj Thackeray Alliance: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील घरी झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी 40 मिनिटं चर्चा केली. 

Dec 29, 2023, 03:26 PM IST

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचा आणखी एक आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात

राज्याच्या राजकीय वर्तुळातून (Maharashtra Political Crisis) मोठी बातमी समोर आली आहे. 

Aug 18, 2022, 08:58 PM IST