cm mamata banerjee

शिवसेनेचा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, भाजपविरोधात आघाडीवर घेतली ही भूमिका

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या पक्ष भाजपला एनडीएची गरज नाही, परंतु विरोधी पक्षांना यूपीएची गरज आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.

Dec 4, 2021, 01:31 PM IST

गोवा-विधानसभा निवडणूक : CM ममता बॅनर्जी करणार गोव्याचा दौरा

गोवा विधानसभा निवडणूक काही महिन्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री 28 ऑक्टोबरला चार दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. 

Oct 21, 2021, 08:14 PM IST

ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट, विरोधकांना मजबूत करण्याबाबत चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार विरुद्ध सर्व विरोधक एकत्र येणार का?

Jul 28, 2021, 07:57 PM IST

CM ममता बॅनर्जी येथून लढवणार निवडणूक, ममतांसाठी या आमदाराने दिला राजीनामा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 6 महिन्याच्या आत विधानसभेचे सदस्य व्हावे लागणार आहे.

May 21, 2021, 08:41 PM IST

'या' मुख्यमंत्र्यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन

 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) यांचे धाकटे बंधू आशिष बॅनर्जी यांचे आज निधन झाले.  

May 15, 2021, 12:15 PM IST

'भाजप सगळं विकून टाकेल, देशात फक्त तुरुंग आणि डिटेन्शन कॅम्प उरतील'

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल.

Feb 5, 2020, 08:26 PM IST

ममता बॅनर्जी या आरोपीला संरक्षण देत असल्याचा गृहमंत्र्यांचा आरोप

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Feb 4, 2019, 02:24 PM IST