coach rahul dravid

Rahul Dravid : आयपीएल खेळून वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये यायचं असेल तर... राहुल द्रविड स्पष्टच बोलला

आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर याबाबत अनेक चर्चा होत्या की मोठ्या खेळाडूंना आराम देण्यात येणार आहे. अशातच तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचे मुख्य कोच राहुल द्रविडने यावर यावर भाष्य केलं आहे.

Jan 23, 2023, 09:49 PM IST

ICC Ranking: भारताचा सूर्या पुन्हा तळपला, टी20 क्रमवारीत आपापर्यंतची मोठी झेप

ICC T20 क्रिकेट क्रमवारी जाहीर, सूर्यकुमार यादवची मोठी झेप

Oct 5, 2022, 07:13 PM IST

T20 World Cup: ठरलं! बुमराहऐवजी टीम इंडियात 'हा' घातक गोलंदाज खेळणार, कोच द्रविडने दिले संकेत

जसप्रीत बुमराहच्या जागी हा घातक गोलंदाज करणार टीम इंडियात एन्ट्री

Oct 5, 2022, 05:46 PM IST

Ind Vs SL: थर्ड अंपायरने निर्णय बदलल्याने राहुल द्रविड हैराण

या सामन्यात एक क्षण असा आला होता की कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा दोघंही हैराण झाले होते.

Feb 25, 2022, 10:37 AM IST

जे विराट-शास्त्री जोडीला जमलं नाही, ते रोहितला द्रविडच्या सोबतीने करायचंय

टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांची जोडी वेगळी झाली. 

 

Dec 13, 2021, 10:49 PM IST

IND vs NZ: अय्यर की रहाणे; कर्णधार कोहली कोणाची जागा हिरावणार?

 कर्णधार विराट कोहलीही दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणार आहे. अशा स्थितीत मुख्य फलंदाजांपैकी एकाला संघाबाहेर राहावं लागणार आहे.

Nov 30, 2021, 10:36 AM IST