Coaching Classes | 16 वर्षांखालील मुलांसाठी कोचिंगमध्ये ‘नो एंट्री’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Central Govt Guidelines As Coaching Centers Cannot Enrol Students Below 16 Yrs Age
Jan 19, 2024, 10:25 AM ISTVideo । कोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयकडून तपासणी
Nagpur CBI Raid Coaching Classes For Corruption In JEE Mains Exams
Sep 14, 2021, 10:25 AM ISTबहुतांश शैक्षणिक संस्थांना पुन्हा टाळं
Aurangabad Mahapalika Health Officer On School College And Coaching Classes
Feb 22, 2021, 09:15 PM ISTमुंबई | पालक संघ, शिक्षकांचं शिष्टमंडळ कृष्णकुंजवर
मुंबई | पालक संघ, शिक्षकांचं शिष्टमंडळ कृष्णकुंजवर
Nov 2, 2020, 05:45 PM ISTगुणवंत विद्यार्थ्यांचे पालक क्लासेसच्या फोन्समुळे त्रस्त
दहावी बारावीला नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पालक वैतागले.
Jul 18, 2019, 04:36 PM ISTसुरतच्या घटनेनंतर अकोल्यात एकानंतर एक कोचिंग क्लासेस सील
जरातमध्ये सुरत येथील कोचिंग क्लासला आग लागली, यात विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या प्रकरणानंतर अकोला अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासेसमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभीर्याने घेत कठोर कारवाई सुरू केली आहे.
Jun 12, 2019, 06:31 PM ISTठाणे | देशातील टॉपर नलीनच्या श्रेयावरून वाद
ठाणे | देशातील टॉपर नलीनच्या श्रेयावरून वाद
Thane Maharashtra Coaching Classes President On Three Classes Opted For Nalin Khandelwal Neet Result
पुणे | विद्येच्या माहेरघरात रिअॅलिटी चेक?
पुणे | विद्येच्या माहेरघरात रिअॅलिटी चेक?
May 28, 2019, 12:00 AM ISTपुणे : सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षण, पालकांशी संपर्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2015, 12:59 PM ISTशिक्षणाचा बाजार रोखणार, होणार कॉलेजेसवर कारवाई
मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये क्लासेसनी दुकानं थाटलीयत, याचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आलीय. शिक्षण विभागानं यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय. जी कॉलेजेस अशा पद्धतीनं कॉलेज कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसना परवानगी देतात किंवा कोचिंग क्लाससाठी कॉ़लेजच्या वर्गखोल्या उपलब्ध करुन देतात, अशा ज्युनिअर कॉलेजेसवर कारवाई करण्यात येणार आहे.
Sep 3, 2013, 09:19 AM ISTमहाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसची `दुकानदारी`!
महाविद्यालयांना कॅम्पसमध्ये कोचिंग क्लास चालवण्याची परवानगी दिली कोणी ? कॉलेज आणि कोचिंग क्लासच्या या काळ्या बाजारावर कुणाचच लक्ष नाही? शिक्षण विभाग याची दखल घेणार का?
Sep 2, 2013, 09:40 PM IST`डॅटा करप्ट झाला नव्हता तर केला गेला होता`
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी काही कोचिंग क्लासेस, विद्यार्थी यांनी डेटा करप्ट केल्याची तक्रार एमपीएससी प्रशासनाने आयुक्तालयात केलीय.
Jul 9, 2013, 03:37 PM ISTशाळेतच खाजगी क्लासेसचा धंदा!
कोचिंग क्लास लावून घेण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. खासगी क्लास चालवणाऱ्या विक्रोळीतल्या एका शाळेच्या कोचिंगच्या धंद्याचा झी २४ तासनं पर्दाफाश केला आहे.
Jan 10, 2012, 10:42 PM IST