coal

कोळसा शिल्लक असतानाही लोड शेडिंगनंतर देशात पडलेल्या काळ्याकुट्ट अंधाराची कहाणी

सध्या भारताकडे 319 अब्ज टन कोळशाचे साठे आहेत, परंतु असे असतानाही कोळशाचे संकट अधिक गडद झाले आहे.

May 2, 2022, 10:28 PM IST
VIDEO| सात दिवसांनंतर राज्य अंधारात जाणार? वीज प्रकल्पात आठवडाभराचाच कोळसा साठा? PT1M40S

VIDEO| सात दिवसांनंतर राज्य अंधारात जाणार? वीज प्रकल्पात आठवडाभराचाच कोळसा साठा?

VIDEO| सात दिवसांनंतर राज्य अंधारात जाणार? वीज प्रकल्पात आठवडाभराचाच कोळसा साठा?

Apr 15, 2022, 07:55 PM IST
coal available for Electricity PT1M30S

चोरी होण्याची दाट शक्यता असूनही कोळशाची खुल्या रेल्वेतूनच का ने-आण केली जाते?

कोळसा हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. ते सहजपणे आग पकडते.

Mar 21, 2022, 03:11 PM IST

Stock to Buy Today | आज दमदार कमाईसाठी या शेअर्सवर करा ट्रेड; यादी वाचा

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Nov 30, 2021, 08:39 AM IST

वीज संकटाची चर्चा निराधार; केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी दिले हे स्पष्टीकरण

देशात मोठ्या वीज संकटाच्या चर्चांवर केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 10, 2021, 03:58 PM IST

Stock to Buy today | दमदार स्टॉक्स निवडा शानदार नफा कमावा; आजची यादी घ्या लिहून

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Oct 5, 2021, 09:52 AM IST

राज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य - अजित पवार

महाराष्ट्र राज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे. 

Jun 18, 2020, 02:15 PM IST

‘अदानी एण्टरप्राइझेस’ला ऑस्ट्रेलियात झटका, नागरिकांची निदर्शने, कोळसा खाणीला विरोध

‘अदानी एण्टरप्राइझेस’ही भारतातील एक बडी आंतरराष्ट्रीय कंपनी. या कंपनीविरोधात ऑस्ट्रेलियात मोठी निदर्शने सुरू आहेत. कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात ही निदर्शने सुरू आहेत.

Oct 8, 2017, 10:42 AM IST

कोळसा घोटाळा : मनमोहन सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चीट

कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयनं सुप्रीम कोर्टासमोर क्लीन चिट दिलीय. त्यामुळे, मनमोहन सिंग यांच्या अडचणी आता कमी झाल्यात.

Sep 22, 2015, 10:21 AM IST

कोळसा कामगारांचा देशव्यापी संप; उत्खननाचं काम ठप्प

कोळसा कामगारांचा देशव्यापी संप; उत्खननाचं काम ठप्प

Sep 2, 2015, 02:54 PM IST