उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र
कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दसारी नारायण राव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्यासह १२ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Apr 30, 2015, 09:11 AM ISTकोलगेट प्रकरणी खासदार विजय दर्डा यांच्यावर समन्स
कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.
May 8, 2014, 05:47 PM ISTपंतप्रधानांच्या बचावासाठी मुलगी सरसावली...
पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मोठी मुलगी उपिंदर सिंह आता आपल्या वडिलांच्या बचावासाठी पुढे आलीय.
Apr 15, 2014, 11:53 AM ISTपंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा मंत्री
कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.
Oct 16, 2013, 01:44 PM ISTकोळसा घोटाळा- कुमार मंगलम बिर्लांविरोधात एफआयआर
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल केलाय. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि हिंदाल्को कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.
Oct 15, 2013, 12:45 PM ISTनवीन जिंदाल राजीनामा द्या - भाजप
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआयनं आरोप ठेवल्यानंतर काँग्रेस खासदार नवीन जिंदाल अडचणीत आलेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संसदीय समिती सदस्यत्वाचा काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपनं केलीये.
Jun 12, 2013, 03:39 PM ISTकोळसा घोटाळा : जिंदाल विरोधात नवी केस दाखल
कोळसा घोटाळ्यात केंद्रीय चौकशी समितीनं (सीबीआय) मंगळवारी घोटाळ्यात नव्या गुन्ह्यांची नोंद केलीय.
Jun 11, 2013, 12:37 PM ISTकोळसा घोटाळा : सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
कोळसा घोटाळ्याच्या सीबीआयच्या अहवालावरुन, सुप्रीम कोर्टानं सरकार आणि सीबीआयला फटकारलय. सीबीआयला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करणं ही मुख्य गरज असल्याचं कोर्टानं नमूद केलय.
Apr 30, 2013, 08:42 PM ISTकोळसा घोटाळाः सरकारचे पाय खोल रुतले
कोळसा घोटाळ्यात सरकारचे पाय आणखीनंच रूतले आहेत. चौकशी अहवालात फेरफारासंदर्भात सीबीआय संचालकांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालात सरकारचं पितळ उघडं पडलंय.
Apr 26, 2013, 04:54 PM IST`...ही तर मीडियाची मुस्कटदाबी`
‘झी न्यूज’च्या संपादकांवर झालेली कारवाई एकतर्फी असल्याची टीका जेडीयू नेते शरद यादव यांनी केली आहे. या कारवाईविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचं यादव यांनी म्हटलंय. तर हा मीडियाच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे नेते मुक्तार नक्वी यांनी केलीय.
Nov 28, 2012, 01:11 PM ISTसंपादकांची अटक बेकायदेशीर, त्वरीत सुटका करा - झी न्यूज
‘झी न्यूज’नं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना केलेल्या अटकेचा जोरदार निषेध केलाय. कोळसा खाण घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या या प्रकरणात संपादकांना केलेली ही अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
Nov 28, 2012, 12:27 PM ISTराजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा - पंतप्रधानांचं उत्तर
नुकत्याच इराण दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर दिलंय.
Aug 31, 2012, 05:30 PM ISTकोळसा घोटाळ्यात सरकारकडून दिशाभूल- जेटली
कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी भाजपनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कोळसा वाटपात शुन्य तोटा झाल्याचा सरकारनं केलेला दावा हास्यास्पद असल्याचं भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी सरकारनं कोळसा खाणींचं वाटप केलं त्या दिवशीच सरकार तोट्यात गेलं असा दावा जेटलींनी केलाय.
Aug 25, 2012, 05:09 PM IST