colaba observatory

यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार

दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

May 15, 2019, 03:36 PM IST

विदर्भ, मराठवाडा पुढील ४८ तासात थंडीची लाट

विदर्भ, मराठवाडा काही भागात पुढील ४८  तासात थंडी लाट असण्याची शक्यता, कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.

Dec 28, 2017, 03:06 PM IST

'१८ - १९ ऑगस्टला पाऊस सक्रीय होणार'

'१८ - १९ ऑगस्टला पाऊस सक्रीय होणार'

Aug 16, 2017, 02:49 PM IST

कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज

पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 

Jun 24, 2017, 08:05 PM IST

मान्सून 30 मेला केरळ किनारपट्टीवर, 6 दिवस आधीच सक्रिय

यंदा मान्सून लवकर भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची चिन्ह आहेत. मान्सूनचं 30 मे रोजी केरळ किनारपट्टीवर आगमन होण्यार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

May 16, 2017, 12:58 PM IST

जगातील हॉट ठिकाण भिराचे रहस्य उलगडले!

रायगडातील भिरा येथे नोंदलेल्या उच्चांकी तापमानात नाविन्य नसून यापूर्वीदेखील यापेक्षा अधिक तापमानाची नोंद भिरा येथे झाली असल्याचा खुलासा कुलाबा वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. हेमंत कारेकर यांनी केलाय. 

Mar 31, 2017, 07:24 PM IST

मच्छिमारांना समु्द्रात न जाण्याचा तज्ज्ञांचा इशारा

मच्छिमारांना समु्द्रात न जाण्याचा तज्ज्ञांचा इशारा

Jul 13, 2016, 02:46 PM IST

कोकणसह मुंबईत वादळी पावसाची शक्यता : कुलाबा वेधशाळा

 कोकण, मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय.

Jun 11, 2016, 04:31 PM IST

ऑक्टोबर हिट आणखी आठवडाभर : कुलाबा वेधशाळा

ऑक्टोबर हिटने अंगाची लाही केलेय. ऑक्टोबर महिना संपत आला तरी अंगाची लाही लाही सुरुच आहे. ही लाही आणखी आठवडाभर सुरुच राहिल, असेच दिसतेय. कुलाबा वेधशाळेने आठवडाभर हिट कायम राहिल, असे स्पष्ट केलेय. 

Oct 24, 2015, 10:21 AM IST

राज्यात पुन्हा संकट, गारांसह पावसाची शक्यता

राज्यात मुंबईसह कोकण, नाशिकमध्ये अवेळी पाऊस कोसळला. यामुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. आंबा, द्राक्ष आदी पिकांचे मोठे नुकसान झालेत. पुढील तीन दिवस पुन्हा गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तविला आहे.

Mar 4, 2015, 08:29 PM IST