मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवारांमध्ये कोल्ड वॉर; गटबाजीचा भाजपला फटका?
Mungantivar VS Jorgevar: जोरगेवारांकडून चंद्रपूर महापालिकेा प्रमुख पद काढून घेतल्याची चर्चा आहे.
NASAचं वेड जगावर बेतलं असतं? चंद्र खणून काढत...भयावह मोहिमेनं झाला असता पृथ्वीचा नाश!
Space News : नासा (NASA) या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेकडून आजवर अनेक अवकाश मोहिमा राबवण्यात आल्या. मात्र यात एक अशीही मोहिम होती, ज्यामुळं संपूर्ण जगावर धोक्याचं सावट पाहायला मिळालं होतं.
'फडणवीस-शिंदे यांच्यातील शीतयुद्धाची माहिती द्या, आम्ही त्याचा उपयोग करुन घेऊ'-शरद पवार
Sharad Pawar Asked Reporter To Give Info Of Fadnavis Shinde Cold War And We Will Make Best Use Of It
फडणवीस,अजितदादांनंतर शिंदेंचीही वॉर रुम,महायुतीत वॉर रुमवरुन कोल्ड वॉर?
War Room Cold War: संजय राऊतांनी वॉर रुमवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीये.
Political News | अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील; का रंगलंय कोल्ड वॉर?
DCM Ajit Pawar chandrakant patil cold war
संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण यांच्या Cold War
सिनेमावर होणार परिणाम
'आमचं ठरलंय, नाक खुपसू नका'; उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांना सुनावलं
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरलंय असं सांगितलं
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात राजकीय जुगलबंदी
खडसे आणि महाजन यांच्याततील राजकीय जुगलबंदी आजही थांबायचं नाव घेत नाही.
जळगाव | एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात राजकीय जुगलबंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
सायना - सिंधूमध्ये नक्की काय बिनसलं?
राष्ट्रकूल स्पर्धेत या दोघीही अंतिम फेरीत एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या.
'पद्मावत'नंतर शाहीद - रणवीरमध्ये 'कोल्ड वॉर' सुरू
आत्तापर्यंत बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कोल्ड वॉरच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, पण 'पद्मावत'नंतर मात्र दोन आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झालेलं पाहायला मिळतंय.
प्रियांका-दीपिकामध्ये 'कॅट' फाईट?
एका अभिनेत्रीने दुसऱ्या अभिनेत्रीचं कौतुक केलं तर तिसऱ्या अभिनेत्रीला ते खटकतं... असंच काहीसं सध्या घडतंय ते प्रियांका-कतरिना आणि दीपिकामध्ये... प्रियांकाने केलेली कतरिनाची तारिफ दीपिकाला आवडलेली दिसत नाही.
अरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं
सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे.
हृतिक रोशन असं काही बोलला की अक्षय कुमारला आलं रडू
बॉलिवूडचा खिलाडी कुमार आणि सुपरहिरो हृतिक रोशन यांचे बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी सिनेमे प्रदर्शित होणार
शिवसेना भाजपमधील शीतयुद्धाला चढलाय चांगलाच जोर
शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाला आता चांगलाच जोर चढलाय. एकीकडे मित्रपक्ष भाजप अडचणीत असताना शिवसेनेनंही संधी मिळेल तिथं भाजपवर टीकेचे प्रहार सुरू केलेत. विधानसभा निवडणुकीआधी आणि सत्तेत सहभागी झाल्यावर भाजपकडून मिळालेल्या वागणुकीचा एकप्रकारे शिवसेना बदला घेत आहे. याशिवाय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकही त्याला कारणीभूत आहेच.
शिवसेना-भाजपातील आरोग्य बिघडलं?
सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील संघर्ष दिवसागणिक वाढतच चाललाय... आधी एकमेकांवर तोंडसुख घेणारे युतीचे मंत्री आणि नेते आता वेगवेगळ्या योजनांवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. शिव आरोग्य योजनेवरून आता वादाची नवी ठिणगी पेटलीय...
संसदेत शीत युद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews