संसदेत शीत युद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 07:24 AM ISTबाबांच्या टोल्यावर पवारांचा प्रतिटोला!
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितीचा काय फायदा झाला? या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलंय. वैयक्तिक लाभ सगळ्यात जास्त कुणाला झालाय तर तो पृथ्वीराज चव्हाण यांना झालाय. त्यामुळंच ते मुख्यमंत्री पदावर पोहचल्याचा टोला शरद पवार यांनी लगावलाय.
Nov 10, 2013, 07:07 PM ISTकाँग्रेसचा सावळा गोंधळ, स्थायी समिती सभापतींची नोटीस
चंद्रपूर मनपामध्ये सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे. चंद्रपूर मनपात सध्या काँग्रेसच्या महापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यात चांगलचं शितयुध्द सुरू आहे. याबाबत नोटीसच स्थायी समिती सभापतींनी काढलेय.
Sep 4, 2013, 09:56 AM ISTधोनी-सेहवागचं जमेना, टीम इंडिया काही जिंकेना
टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 फेरीमध्ये पाकिस्तानसोबत होणाऱ्या मॅचमध्ये भारताचं काहीही खरं नाही असचं एकूण दिसतं आहे.
Sep 29, 2012, 11:57 PM IST