राज्यात थंडीचा कडाका वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 09:48 PM ISTराज्यातला पारा घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 08:20 PM ISTराज्यात थंडीचा कडाका, परभणीमध्ये सर्वात कमी तापमान
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. मराठवाड्यात परभणीचं तापामान थेट ६.७ अंश सेल्शिअस इतके खाली आले आहे. तर नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये तापमान ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Dec 22, 2016, 09:13 AM ISTकाश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:22 PM ISTदेशभरात थंडीची लाट
उत्तरेत थंडीची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील तापमान उणे 4.5 तर लेह येथील तापमान उणे 11.9 अंशावर गेलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा,उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही थंडीची लाट आली आहे. दाट धुक्यामुळे या भागातील रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
Dec 11, 2016, 04:46 PM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला, महाबळेश्वरात हिमकण जमा
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात असलेलं महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं गारठलं असून वेण्णा लेक परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Dec 10, 2016, 09:14 PM ISTराज्यातून थंडी गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:19 PM ISTराज्यातून थंडी झाली गायब
महाराष्ट्रातल्या विविध भागातून सध्या थंडी गायब झालीय. गेल्या काही आठवड्यांपासून पडणारी गुलाबी थंडी रविवारपासून अचानक गायब झाली असून पुढचे दोन दिवस ती परत येण्याची शक्यता नाही.
Dec 5, 2016, 08:51 AM ISTमहाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला, पारा पोहोचला 8 अंशांवर
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वरात पारा 8 पॉईंट 6 अंशांवर आला आहे.
Nov 27, 2016, 06:58 PM ISTसोने मार्केट पडले थंड
मोदी सरकाराने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय घेतल्यानंतर सोने चांदी व्यापाऱ्यांकडे सोने खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली होती.
Nov 25, 2016, 04:54 PM ISTनाशिकमध्ये राज्यात सर्वाधिक थंडीचा जोर
थंडीचा जोर सर्वत्र वाढताना दिसतोय. नाशिक, पुण्यातही थंडीचा जोर वाढत चालला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा ८.४ अंश सेल्सिअसवर आला आहे. नाशिकचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.
Nov 12, 2016, 12:32 PM ISTनिफाडमध्ये हुडहुडी, पारा 7.8 अंश सेल्सियसवर
राज्यभरातच थंडीचा कडका वाढत चालला आहे, मात्र नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंडी आहे.
Nov 10, 2016, 08:21 AM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:45 PM ISTनिफाडमध्ये तापमानाचा पार घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 02:06 PM ISTमुंबईसह राज्यात थंडीची चाहूल, नाशिकमध्ये कडाका
राज्यात आता हळूहळू थंडीचा कडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात थंडी जाणवू लागत आहे. मुंबईत पारा 20 अंशापर्यंत खाली आलाय.
Nov 3, 2016, 09:32 AM IST