राज्यात थंडीची चाहूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:05 AM ISTपारा उतरला, थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला
उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागली आहे. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. नाशिक जिल्ह्यात तपमान ६ अंशांपर्यंत खाली घसरले आहे.
Dec 17, 2014, 09:04 AM ISTथंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी!
उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय.
Dec 15, 2014, 10:56 AM ISTअमेरिकेतील ५० राज्य थंडीने गारठलीत, बर्फाचे वादळ
अमेरिकेतील ५० राज्यांमधील तापमान शून्यपेक्षा खाली गेलं आहे. या बर्फाच्या वादळापासून स्वत:चा बचाव करण्याकरता अनेक नागिरकांनी घरातच राहणं पसंत केलं आहे. दरम्यान, चार जणांचा या थंडीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 20, 2014, 11:35 AM ISTसर्दी-खोकल्याला ठेवा लांब...
मुंबई : हिवाळा सुरू झाला असून अनेक आजार सुद्धा सोबत घेऊन येतो. आजकाल वातावरणात जर जरी बदल झाल की, सर्दी खोकला हे आजार होतात. सर्दी-खोकला म्हटलं तर साधा... म्हटलं तर हैराण करून टाकणारा आजार...
याच आजारापासून सुटका कशी करून घेता येईल... त्यावर कोणते घरगुती उपाय आहे... जाणून घेऊयात..
सर्दी आणि खोकल्यावर घरगुती उपाय
राज्यात थंडीची लाट, पुणे-जळगावात थंडीचा मुक्काम
राज्यात मुंबईसह पुणे, जळगावमध्ये थंडीची चाहूल आहे. पुण्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. तर जळगावात सध्या ११ डिग्री सेल्सिउस तापमानाची नोंद करण्यात आलीय. मुंबईत सकाळी चांगलाच गारवा आहे.
Nov 22, 2013, 06:07 PM ISTधक्कादायक: नाकाद्वारे वाहून जात होता मेंदू!
बदलत्या ऋतूमुळे सर्दी होणं आणि नाक वाहू लागणं हे अत्यंत सामान्य लक्षण मानलं जातं. मात्र अरिझोना येथील जोइ नागी नामक माणसाचा मेंदूच नाकाद्वारे हळूहळू वाहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 9, 2013, 03:47 PM ISTमुंबईत गारठा, १० अंशावर थंडीचा पारा
मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय.
Jan 8, 2013, 06:14 PM ISTदिल्ली गारठली, युपीत थंडीचे ९२ बळी
थंडीमुळं राजधानी दिल्ली चांगलीच गारठली. गोठवणाऱ्या थंडीचे उत्तर प्रेदशमध्ये आतापर्यंत ९२ बळी गेले आहेत. थंडी कायम असल्याने तपमानात घट होण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2012, 12:13 PM ISTथंडीचा कडाका, आंब्याला तडाखा
अचानक पडलेल्या थंडीचा आंब्याला फटका बसला आहे. त्यामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे. यामुळेच साऱ्यांचा आवडीच्या आंब्याचा डझनाचा दर पाचशे ते हजार रुपये इतका झाला आहे.
Mar 13, 2012, 08:13 AM ISTधुक्यामुळे दिल्लीत विमानसेवा विस्कळीत
दिल्ली शहरात पडलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. सुमारे ३० विमानांच्या उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आला तर तीन विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
Jan 18, 2012, 01:07 PM ISTथंडीची लाट, महाराष्ट्र गारठला
थंडीचा जोर आता सा-या महाराष्ट्रात दिसून येतोय. गेल्या दोन दिवसापासून थंडीचा जोर जास्तच दिसून येतोय. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागही या थंडीच्या तडाख्यात आलाय. मुंबईच तापमान ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होतं.
Jan 10, 2012, 09:59 AM IST