पाप कमी होईल म्हणून तरूणींनी न्यूड होऊन मारल्या उड्या
मे महिन्यात स्कॉटलंडमध्ये वार्षिक पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यात अनेक जण सहभागी होतात.
May 2, 2016, 08:12 PM ISTउत्तर भारतातही थंडीने गारठला, रेल्वे-रस्ते वाहतुकीवर परिणाम
उत्तर भारतातही थंडीचा जोर वाढतच चाललाय. त्यामुळे रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.
Jan 23, 2016, 01:49 PM ISTराज्यात थंडीचा कडाका वाढला
नाशिक जिल्ह्यातील थंडीने पुन्हा जोर पकडला असून तापमानाचा घटणारा पारा आता ४.४ अंश सेल्सियसवर पोहोचलाय. या हंगामातली ही नीच्चांकी तापमानाची नोंद आहे.
Jan 23, 2016, 09:42 AM ISTलातूरमध्ये तापमानाचा पार घसरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 01:44 PM ISTकडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा २३ जानेवारीपर्यंत बंद
कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली सरकारने सरकारी शाळांतील प्राथमिक वर्ग २३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. तसेच खासगी शाळांनाही त्यांच्या वेळा बदलण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jan 21, 2016, 01:02 PM ISTमुंबईसह राज्यात हुडहुडी, नाशकात नीचांकी नोंद
गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या थंडीनं मुंबईत पुन्हा हजेरी लावलीये. तर नाशिक शहरात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली असून पारा ५.८ अंशापर्यंत गेलाय. दुसरीकडे पुण्यामध्ये ९.५ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
Jan 20, 2016, 09:19 PM ISTपुढील सहा दिवस थंडीचा कडाका कमी राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2016, 10:13 AM ISTमुंबईत थंडीपासून सुटका होण्यासाठी गरीबांना अशी मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2015, 09:27 PM ISTकडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना 'रेड क्रॉस'ची मायेची ऊब
कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना 'रेड क्रॉस'ची मायेची ऊब
Dec 30, 2015, 10:32 AM ISTउत्तर भारतात कडाक्याची थंडी, काश्मीर गोठलं
उत्तर भारतात थंडीचे वारे वाहत आहेत. तर जम्मू-काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यांत थंडीची लाट तीव्र झाली आहे.
Dec 26, 2015, 10:20 PM ISTतुमच्या मायेची ऊब त्या गरीबांना मोठं बळ देईल
ख्रिसमस, इयर एन्ड, न्यू इयर आणि गुलाबी थंडी... एकीकडं थंडीचा आनंद लुटण्यासाठी प्लान आखले जातायत तर दुसरीकडं रस्त्यावर राहणा-यांसाठी मात्र ही थंडी जीवघेणी ठरतेय. असेच काही गारठलेले संसार सावरण्यासाठी मदतीच्या ऊबदार हातांची गरज आहे.
Dec 26, 2015, 11:48 AM ISTउत्तर भारतात थंडीचा पहिला बळी
उत्तर भारतात थंडीच्या लाटेनं पहिला बळी घेतला आहे. सध्या येथे कडक्याची थंडी पडली आहे.
Dec 16, 2015, 09:13 AM ISTउत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला, लेह उणे १२ अंश
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालीये. या भागातील थंड हवेमुळे थंडीचा जोर वाढायला लागला असून शनिवारची रात्र कूल नाईट ठरली. जम्मू-काश्मीरच्या लडाख भागातील लेहमध्ये उणे १२ अंश सेल्सियसहून कमी तापमानाची नोंद झाली.
Dec 14, 2015, 08:43 AM ISTगरम-थंड ब्राऊनी खूप आवडतेय... पण जरा याकडेही लक्ष द्या!
तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूपच महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही काय खाताय, कसं खाताय इतकंच काय तर तुम्ही कोणत्या पदार्थासोबत कोणता पदार्थ खाताय हेदेखील तितकंच महत्त्वाचं ठरतं.
Dec 8, 2015, 01:41 PM ISTतुम्ही केस थंड पाण्याने धुता की गरम पाण्याने?
हा काय प्रश्न आहे... अशी तुमची कदाचित पहिली रिअॅक्शन असेल... परंतु, नीट विचार करा... तुमच्या केसांना खरंच गरम पाण्याने जास्त फायदा होतो की थंड पाण्यानं...?
Nov 24, 2015, 08:41 AM IST