Weather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार
Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jan 24, 2023, 07:35 AM IST
Weather Update: थंडी आणखी हैराण करणार; 'या' भागात धुक्यासोबत पावसाचा मारा
Weather rain alert : देशात हवामान दिवसागणिक बदलत असल्यामुळं कुठे धुकं, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाच्या तुरळक सरींची बरसात पाहायला मिळत आहे. नव्या आठवड्यासाठी हवामान विभागानं दिलेला इशारा पाहा.
Jan 23, 2023, 08:09 AM IST
Fish Price Hike | ऐन थंडीत माशांच्या किंमतीत वाढ! कोणत्या माशांच्या किती किंमती?
An increase in the price of fish in the winter
Jan 20, 2023, 12:25 PM ISTIMD Weather Update : देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय; मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा
IMD Weather Update : जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाच देशातील थंडी आणखी जोर धरताना दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसू लागले आहेत.
Jan 20, 2023, 07:39 AM IST
Special Report On Eggs | संडे हो या मंडे, खायला मिळेना अंडे; महाराष्ट्रात का पडला अंड्यांचा तुटवडा?
Special Report On Increased cold, expensive eggs Why is there a shortage of eggs in Maharashtra?
Jan 19, 2023, 11:45 PM ISTUrine Problem : थंडीत सारखे लघवीला जावे लागते का?... जाणून घ्या याचे कारण, 'या' उपायाने मिळेल आराम
Cause of More Pee In Winters: हिवाळा ऋतु सुरु झाला की गुलाबी थंडीची चाहुल लागते. मात्र, थंडीत अनेकांना वारंवार लघवीला होते. यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर याचा उपाय जाणून घ्या.
Jan 17, 2023, 11:39 AM ISTIMD Weather Update : देशात हिवाळा, 'या' 7 राज्यांत पावसाळा; पाहा तुमच्या भागात कशी असेल परिस्थिती
IMD Weather Update : हवामानाचे सातत्यानं बदलणारे रंग पाहता, काय चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण हिवाळ्याची तयारी करून निघालेल्या अनेकांनाच अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर पावसाचा सामना करावा लागत आहे.
Jan 17, 2023, 07:00 AM IST
Cold Wave In Maharashtra | मुंबईत गुलाबी थंडीचं राज्य, मुंबईचं झालं महाबळेश्वर, पाहा स्पेशल रिपोर्ट
The state of pink cold in Mumbai, Mumbai has become Mahabaleshwar, see special report
Jan 16, 2023, 10:30 PM ISTAmerica Cold | अमेरिका गोठली, जनता बेहाल, पाहा जगभरात का पसरली थंडीची लाट?
America is frozen, the people will be sick, see why the cold wave has spread around the world?
Jan 16, 2023, 07:00 PM ISTWeather Update : मुंबईतील तापमानात विक्रमी घट; हवामान खात्यानं दिलेला इशारा सर्वसामान्यांवर करणार 'असा' परिणाम
Weather Update : हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस शहरात गारवा कायम असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jan 16, 2023, 07:43 AM IST
Mumbai Temperature | मुंबईत तापमानाचा पारा घसरला, पाहा मुंबईत का आली थंडीची लाट?
The temperature has dropped in Mumbai, see why there is a cold wave in Mumbai?
Jan 15, 2023, 11:25 PM ISTTemparature Drop In Nandurbar | नंदूरबारमध्ये काश्मीरसारखी थंडी, दवबिंदूही गोठले
As cold as Kashmir in Nandurbar, even the dew points froze
Jan 15, 2023, 04:10 PM ISTVideo | मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरला
The temperature has dropped in the state including Mumbai
Jan 15, 2023, 09:30 AM ISTNifad Colder Than Mahabaleshwar | महाबळेश्वरपेक्षा निफाड, पुणे अधिक थंड, पाहा राज्यात सर्वात कमी तापमान कुठे नोंदवले?
Niphad, Pune colder than Mahabaleshwar, see where the lowest temperature was recorded in the state?
Jan 14, 2023, 05:10 PM ISTSatara | कडाक्याच्या थंडीने साताऱ्यात चक्क दवबिंदूच गोठले
Due to severe cold, almost dew points froze in Satara
Jan 14, 2023, 10:00 AM IST