नाशिक । थंडीने २ लाख एकरामधील द्राक्ष बागांचे नुकसान
नाशिक, निफाड येथे कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
काश्मिरात बर्फाची पांढरी चादर पसरलेय, पावसाची शक्यता
सध्या थंडीने सगळीचे राज्य गारठली आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये तर बर्फ पडत असल्यामुळे, रस्त्यांवर पांढरी चादर पांघरल्यासारखं पाहायला मिळत आहे.
राज्यात थंडीचा कडाका, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठून बर्फ तयार
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक, लिंगमाळा परिसरात दवबिंदू गोठून बर्फ तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र गारठला
कडाक्याच्या थंडीने उत्तर महाराष्ट्र गारठला
महाराष्ट्र | निफाडमध्ये पारा १.८ अंशावर उतरला
महाराष्ट्र | निफाडमध्ये पारा १.८ अंशावर उतरला North Maharashtra Nifad Recorded Severe Cold Affecting Grapes
दिल्लीत तापमान ३.६ अंशावर, तर लाहौल-स्पीती नद्या गोठल्या
उत्तर भारतातलं वातावरण बदललं
राज्यात थंडीचा पहिला बळी
राज्यात पाऱ्याची घसरण सातत्याने सुरू आहे. थंडीचा पहिला बळी लातूरमध्ये गेलाय.
राज्यात तापमानाचा पारा घसरणार, थंडी दोन दिवस कायम
चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे.
राज्यात थंडी वाढणार, काही ठिकाणी पावसाची शक्यता
थंडीची चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता असून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.
ओले सॉक्स घालून झोपण्याचे '३' आश्चर्यकारक फायदे!
ओल्या सॉक्सचा हा उपाय तुम्हाला माहित आहे का?
मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे
ऋतूमानामध्ये जरा बदल झाला की लगेजच काही व्हायरल इंफेक्शनचा त्रास होतो.
घरच्या घरी करा सर्दीवर उपाय
वातावरणात बदल झाला की त्याचा लगेचच परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो.
सतत सर्दी होणं देते 'या' गंभीर आजाराचे संकेत
काही वेळेस वातावरणात बदल झाल्यावर, अॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो.
उन्हाळ्यात सर्दीचा त्रास दूर करेल हे घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात होणारा बदल, एसी किंवा अति थंड पदार्थांचं सेवन झाल्याने सर्दीचा त्रास होतो.
मुंबई | सूर्याचं तापमान सात अंशाने घटणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
मराठवाड्यात २-३ दिवस थंडीची लाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
नाशिक | उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
नाशिकरांना हुडहुडी ; पर्यटक घेतायेत गुलाबी, बोचऱ्या थंडीचा आस्वाद
गेल्या आठ दिवसांपासून नाशिकमध्ये आल्हाददायक थंडी आहे. थंडीचं माहेरघर म्हणून नाशिकची ओळख होते. वेगवेगळ्या रूपात थंडीचं अस्तित्व जाणवतंय.
नाशिककर एन्जॉय करतायत गुलाबी थंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.