coldest temperature in mumbai 2023

Mumbai Weather Today: मुंबईत यंदा डिसेंबरमध्येही उकाडा; थंडीसाठी नव्या वर्षाची पहावी वाट लागणार

Mumbai Weather Today: मुंबईत जाणवणाऱ्या उष्णतेचे सर्वात मोठं कारण म्हणजे भारताच्या मध्यभागी तयार झालेली अँटी सायक्लॉन सिस्टम. यामुळे देशाच्या उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जातात. 

Dec 30, 2023, 06:55 AM IST

Weather Update: मुंबईकरांना अखेर थंडीची चाहूल; महाबळेश्वरपेक्षा छत्रपती संभाजीनगर गारठलं

Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबई उपनगराचे किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअस होतं. तर कमाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं.

Dec 25, 2023, 08:14 AM IST