combing operation

पुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

Pune Crime : पुणे शहरात कोयता गँगने दहशत कायम असून पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करूनही कोयता गँगची दहशत काय कमी होताना दिसत नाहीए. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने गाड्यांची तोडफोड केलीय

May 26, 2023, 09:23 PM IST
Gadchiroli Womes Arm Forces All Prepared To Face Moist Combing Operation PT3M7S

गडचिरोली | नक्षलग्रस्त भागात पोलीस दलातील रणरागिणी

गडचिरोली | नक्षलग्रस्त भागात पोलीस दलातील रणरागिणी
Gadchiroli Womes Arm Forces All Prepared To Face Moist Combing Operation

Mar 8, 2020, 05:25 PM IST

सांगलीत पारधी तांड्यावर कोंबिंग ऑपरेशन, स्फोटकांच साहित्य जप्त

जिलेटीनच्या कांड्या, स्फोटकांचं साहित्य आणि दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्यात.

Aug 27, 2018, 09:17 AM IST

अमरनाथ हल्ल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन, ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरच्या हल्ल्यानंतर फरार झालेल्या दहशतावाद्यांचा शोध संपूर्ण काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलाय. लष्कर आणि पोलिसांनी सुरू केलेल्या कोम्बिंगऑपरेशनमध्ये बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.

Jul 12, 2017, 08:06 AM IST

कोम्बिंग ऑपरेशन : आंबिवलीची इराणी वस्ती पोलिसांच्या रडारवर

आंबिवलीची इराणी वस्ती पोलिसांच्या रडारवर 

Mar 19, 2015, 11:54 AM IST

तब्बल ५१ आरोपी गळाला; तुमचीही बाईक हरवलीय का?

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राबविलेल्या एका विशेष मोहीमेत तब्बल ५१ आरोपी पोलिसांच्या गळाला लागलेत

Dec 9, 2013, 05:54 PM IST