भारतीय नौदलाचा नवा 'शार्क'
INS Karanj Third Scorpene Class Submarine Commissioned Into Indian Navy.
Mar 10, 2021, 11:15 PM ISTशत्रूचा अचूक अंदाज घेणाऱ्या INS Kavaratti नं वाढलं नौदलाचं बळ
सागरी संरक्षणासाठी सज्ज असणाऱ्या...
Oct 22, 2020, 11:19 AM ISTसी -४३९ वेगवान गस्ती नौका तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल
अत्याधुनिक - वेगवान गस्ती नौका C - 439 तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झालीय.
Jun 7, 2018, 10:48 PM ISTआयएनएस चेन्नई युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होणार
आयएनएस चेन्नई ही कोलकता वर्गातील तिसरी युद्धनौका आज नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. स्ल्टेल्थ रचनेची ही युद्ध नौका मुंबईच्या नौदल तळावरून भारतीय सागरी सीमांच्या संरक्षणासाठी समुद्रात दाखल होईल.
Nov 21, 2016, 10:41 AM ISTआईएनएस तिहायुचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश
भारतीय नौसेनेची ताकद आणखी वाढली आहे. फॉलो ऑन वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट (FO-WJFAC) श्रेणीचं लढाऊ जहाज आयएनएस तिहायुला बुधवारी ईस्टर्न नेव्हल कमांड प्रमुख एचसीएस बिष्ट यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात शामिल केलं गेलं. पहारा ठेवण्यासाठी, बचाव कार्यामध्ये याचा उपयोग होणार आहे. ईस्टर्न फ्लीटमध्ये सहभागी केलं गेलेलं हे सहावं WJFAC आहे. यापैकी चार चेन्नई, दोन विशाखापट्टनम येथे तैनात करणार येणार आहेत.
Oct 19, 2016, 07:31 PM IST