समीर वानखेडेकडून काढून घेतला आर्यनसह 6 प्रकरणांचा तपास, दिल्लीच्या या NCB अधिकाऱ्याने मुंबईत घेतला पदभार
ड्रग्ज प्रकरणात सातत्याने ट्विस्ट येत आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह 6 प्रकरणांचा तपास काढून घेतल्यानंतर आता एनसीबीची एसआयटी आर्यन ड्रग्ज प्रकरणासह अन्य 5 प्रकरणांची चौकशी करणार आहे. या कामासाठी एसआयटीचे पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पोहोचले आहे.
Nov 6, 2021, 04:33 PM ISTकलमाडी पुन्हा महापालिकेत!
तब्बल दोन वर्षांनंतर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी महापालिकेत जाणार आहेत. कलमाडींना कॉमन वेल्थ घोटाळा प्रकऱणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. त्यामुळं महापालिकेत त्यांच्या सोबत कोण उपस्थित राहणार याकडं लक्ष लागलंय.
Jun 11, 2012, 08:30 PM ISTकलमाडी-राजा यांनी घेतला खीर, हलव्याचा आस्वाद
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी आणि 2 G स्पेक्ट्रम प्रकरणी अटकेत असलेले ए.राजा यांनी तिहार जेलमध्ये नवर्षाचे स्वागत खास भोजनाचा आस्वाद घेत केलं. कलमाडी आणि राजा यांच्यासाठी पनीर, खीर, हलवा असा खासा बेत होता.
Jan 1, 2012, 07:11 PM IST