companies

Tata Group Stocks : झुनझुनवाला यांच्या पत्नीची 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई; TATA ग्रुपच्या दोन कंपन्यांची कमाल!

Rekha Jhunjhunwala: झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा ग्रुपच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. टाटा ग्रुपच्या शेअर्सचा  रेखा  झुनझुनवाला यांना जबरदस्त फायदा झाला आहे. टाटयटन आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स वधारले. यामुळे  रेखा  झुनझुनवाला यांनी अवघ्या 15 मिनीटांत 400 कोटींची कमाई केली.

Apr 10, 2023, 03:53 PM IST

Govt Jobs : 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा; सरकारने नेमलेल्या कंपन्या परीक्षा घेण्यास सक्षम नाहीत

सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सरकारने ज्या कंपन्यांना ऑनलाईन परीक्षा घेण्याची जबाबदारी दिलीय त्या कंपन्यांची लाखो उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमताच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

Jan 10, 2023, 09:21 PM IST

1 जुलैुपासून प्लास्टीक स्ट्रॉवर बंदी, Amul कडून सरकारकडे 'या' गोष्टीसाठी मागणी

सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांवर आणि जगातील सर्वात मोठ्या व्यवसायावर होणार असल्याचं अमूलने म्हटलं आहे.

Jun 9, 2022, 07:48 PM IST

मोबाईल कंपन्यांवर छापेमारी केल्याने चीनी भडकले; म्हटले, भारतात व्यवसायीक वातावरण कठोर

भारतात चीनी कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याने त्यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीवर चीनने हरकत नोंदवली आहे.

Dec 25, 2021, 10:56 AM IST

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ग्राहकांना सामानाची तुलना आणि खरेदी करणं होईल आणखी सोप्पं

पुढील एप्रिल 2022 पासून ग्राहकांना कोणत्याही सामानावरील प्रति एककाची किंमत (युनिट सेल प्राइस)ची माहिती मिळणार आहे.

Nov 9, 2021, 10:25 AM IST

आरोग्य विम्यामध्ये मोठे बदल; न जन्मलेल्या बाळालाही मिळणार विम्याचा फायदा

 लवकरच जन्म न झालेल्या बाळासाठीही आरोग्य विमा उपलब्ध होणार आहे.

Oct 27, 2021, 03:16 PM IST

Upcoming IPO | अकाउंटमध्ये पैसा ठेवा तयार; back-to-back येणार धमाकेदार IPO

2021 हे वर्ष आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली कमाई करून देणारे ठरले आहे. आतापर्यंत तब्बल 42 आयपीओ लॉंच झाले आहेत. 

Sep 24, 2021, 08:29 AM IST

आम आदमी पक्षाला ED ची नोटीस; बोगस कंपन्यांकडून निधी घेतल्याने कारवाई

अंमलबजावणी संचालनालय(Enforcement Directorate)ने आम आदमी पक्षाला नोटीस पाठवली आहे. 

Sep 13, 2021, 12:36 PM IST

IPO मार्केट मालामाल! छप्परफाड कमाईसाठी पैसा ठेवा तयार; ऑगस्टमध्ये 23 कंपन्यांनी जमा केले डॉक्युमेंट

ऑगस्ट महिन्यातील 20 दिवसातच 23 कंपन्यांनी आयपीओसाठी सेबीकडे अर्ज केले आहेत.

Aug 21, 2021, 01:53 PM IST

शेअर मार्केटच्या पॉवरफुल टॉप 10 पैकी 9 कंपन्या मालामाल; 2.22 लाख कोटींनी वाढली मार्केट वॅल्यू

 सेंसेक्सच्या फ्रंटलाईन टॉप 10 मधील 9 कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Cap) गेल्या आठवड्यात तब्बल 2 लाख 22 कोटींची  वाढ झाली आहे. 

Aug 9, 2021, 09:23 AM IST

Stock Market | या आठवड्यात बाजाराची कशी असेल चाल? या कंपन्यांचे निकाल, मान्सूनच्या स्थितीवर असेल गुंतवणूकदारांची नजर

आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिस आणि विप्रोच्या तिमाही रिझल्ट, आर्थिक वृद्धीचे आकडे, जागतिक आर्थिक संकेत इत्यादी घटनांचा परिणाम शेअर मार्केटवर दिसणार आहे. 

Jul 11, 2021, 06:37 PM IST

IT मंत्रालयाची सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस, नियमांचे पालन न केल्याचे कारणे द्या

 आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून बुधवारी विचारले की, त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या नोटीशीतील नियमांचे पालन अद्याप का केले नाही. 

May 26, 2021, 08:24 PM IST

दीड महिन्यात संपेल वॅक्सिन तुटवड्याचं संकट, सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

बर्‍याच राज्यांना कोरोना लसीच्या तुटीचा सामना करावा लागतोय

May 13, 2021, 10:10 AM IST
 China Also Attacks Indian Vaccine Companies PT3M6S

पुणे | सीरम, भारत बायोटेकच्या IT सिस्टिमवर सायबर अटॅक

पुणे | सीरम, भारत बायोटेकच्या IT सिस्टिमवर सायबर अटॅक

Mar 2, 2021, 08:15 AM IST