competition in marathi movies

मराठी सिनेमांमध्येच स्पर्धा? वडिलांवर आधारित 'बापल्योक' आणि 'बापमाणूस' सिनेमा होणार एकाच दिवशी प्रदर्शित

 नुकताच बापल्योक या सिनेमाने रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. आता एकाच दिवशी मराठीतले वडिलांवरील आधारित बापल्योक आणि बापमाणूस हे सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाचा डंका वाजणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Aug 25, 2023, 09:35 PM IST