अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक, 'एम्स' पीएमओला देणार माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट
Aug 16, 2018, 07:28 AM ISTअटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
Aug 15, 2018, 10:40 PM ISTPHOTO : कपिल शर्माच्या नव्या फोटोनं फॅन्सच्या चिंतेत भर
काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर दिसलेला कपिलचं वजन वाढलेलं दिसत होतं...
Aug 8, 2018, 04:48 PM ISTवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सरकारची अट योग्यच - उच्च न्यायालय
परराज्यातील ३० विद्यार्थ्यांनी याबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली होती
Jul 27, 2018, 11:47 AM ISTश्रीदेवीच्या मृत्यूनंतर काय झाली बोनी कपूरांची अवस्था ?
अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आलीय.
Feb 27, 2018, 07:41 PM ISTरेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबईच्या हॉस्पीटलमध्ये दाखल
सोमवारी सायंकाळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या एका हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागलं.
Nov 28, 2017, 11:25 AM IST६४ हजारांचा आयफोन एक्स परवडणाऱ्या किंमतीत, ही आहे अट
या फोनची किंमत तुमच्यासाठी केवळ २६ हजार ७०० रुपये असणार आहे.
Nov 6, 2017, 11:47 PM ISTबॉलिवूड कलाकाराची कँसरमुळे हालत नाजूक, फेसबूकवर मागितली मदत
पान सिंह तोमर, जॉली एलएलबी 2, पीपली लाईव्ह, स्लमडॉग मिलिनेयर, बँडिट क्वीन सारख्या सिनेमामध्ये काम केलेल्या सीताराम पंचाल हे मागील ३ वर्षापासून कॅन्सर या आजारापासून ग्रस्त आहेत. त्यांच्या प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांची आर्थिक स्थिती देखील नाजूक आहे. त्यांनी सोशल मीडियावर मदतीसाठी मदत मागितली आहे.
Jul 18, 2017, 10:19 AM ISTमुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 09:22 PM ISTजिल्हा बँकांवरचा धोका तुर्तास तरी टळला
राज्यातील अडचणीत असलेल्या दहा जिल्हा बँकांनी वर्षअखेरीस CRR राखण्यात यश मिळवलंय.
Apr 19, 2017, 08:47 AM ISTमुंबई, पुणे, नाशिकच्या तापमानाविषयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 04:59 PM ISTप्रशांत दामलेंच्या तक्रारीची नाशिक मनपाकडून दखल, अधिका-यांना नोटीस
नाशिकमधील महाकवी कालिदास कला मंदिराच्या दुरवस्थेची महापालिका आयुक्त अशिषेक कृष्ण यांनी दखल घेतलीय.
Jan 20, 2017, 08:55 PM ISTजिजाऊ माता-बाल रुग्णालयात बाळंतपणंच होत नाहीत...
नवी मुंबईमध्ये महापालिकेची रुग्णालयं आहेत पण तिथे डॉक्टर नाहीत, अशी विचित्र स्थिती आहे. पालिकेचं ऐरोलीमधलं राजमाता जिजाऊ माता-बाल रुग्णालय त्यापैंकीच एक...
Dec 21, 2016, 07:26 PM ISTजिजाऊ माता-बाल रुग्णालयात बाळंतपणंच होत नाहीत...
जिजाऊ माता-बाल रुग्णालयात बाळंतपणंच होत नाहीत...
Dec 21, 2016, 06:51 PM IST