'हत्या, बलात्कार, दंगली आणि विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचं जंगलराज' - काँग्रेसचा आरोप
विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवणे, हे नपुंसक सरकारचे धोरण आहे का? कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Jun 9, 2023, 05:25 PM ISTमुंबई हायकोर्टाचा मुंबई पालिकेला दणका, दादर स्थानकावरचा भूखंड पालिकेने गमावला
मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण राबवत जमीन मालकाला फायदा पोहचवण्यासाठी घोटाळा केल्याचा आरोप
Dec 12, 2022, 05:25 PM IST