congress first list

 नवी दिल्ली | काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणाला संधी आणि कोणाला डच्चू? PT52S

नवी दिल्ली | काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणाला संधी आणि कोणाला डच्चू?

नवी दिल्ली | काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणाला संधी आणि कोणाला डच्चू?

Sep 9, 2019, 06:35 PM IST

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची केली पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.  

Mar 7, 2019, 10:20 PM IST

काँग्रेसची पहिली यादी : संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप

  मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप देण्यात आले आहे.

Jan 31, 2017, 10:44 PM IST

युती तुटल्यानंतर आघाडी कशी तुटते? - काँग्रेस

काँग्रेसने विधानसभा २०१४ च्या निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये ११८ उमेवदावारांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागांचा तिढा सुटला नसताना काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sep 25, 2014, 08:33 AM IST

काँग्रेसची आज पहिली यादी, राष्ट्रवादी कोअर कमिटीची बैठक

 काँग्रेसची सोमवारी पहिली यादी जाहीर होणार तर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचीही आज बैठक होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कराडमधून उमेदवारी मागितली आहे. 

Sep 22, 2014, 09:03 AM IST