congress

मोदींना ट्राय करुन झालं, आता काँग्रेसला संधी द्या- राहुल गांधी

मोदींचा प्रत्येक दावा खोटा ठरला आहे. 

Oct 2, 2018, 05:02 PM IST

काँग्रेसला भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायचेय- जेटली

काँग्रेसच्या एका नेत्याने मला पत्र पाठवून व्यथा मांडली आहे. 

Oct 1, 2018, 08:40 PM IST

मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा पहिला बळी; 'या' माजी खासदारावर पक्षाची कारवाई

या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता.

Oct 1, 2018, 06:41 PM IST

मुंबईतून 'या' नेत्याला लोकसभेची उमेदवारी; कार्यकर्ते संतापले

पराभव झाल्यापासून त्यांनी मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

Sep 30, 2018, 11:11 PM IST

काँग्रेसचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन पण कार्यकर्त्यांनी हसू करुन घेतलं

काँग्रेस कार्यकर्त्यांना भानच राहिलं नाही

Sep 30, 2018, 01:35 PM IST

खोटे बोलणे हाच काँग्रेसचा अजेंडा- मोदी

खोट्या गोष्टी खपवण्यासाठी काँग्रेस निर्लज्जपणाचा आधार घेत आहे.

Sep 29, 2018, 10:28 PM IST

भाजप - काँग्रेसमध्ये आमसभेत राडा

आमसभेत काँग्रेस - भाजप गटनेते एकमेकांना भिडलेत. 

Sep 29, 2018, 09:58 PM IST

मोदी, भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही - राष्ट्रवादी

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही.

Sep 28, 2018, 09:41 PM IST

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या तारिक अन्वर यांना पटेल यांनी सुनावले

तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय.  

Sep 28, 2018, 05:32 PM IST

नितीन गडकरींच्या गावात भाजपला जोरदार झटका, काँग्रेसचा झेंडा

भाजपला नितीन गडकरींच्या गावातच पराभवाचा धक्का बसलाय.

Sep 27, 2018, 08:49 PM IST

नारायण राणेंच्या कट्टर समर्थक आमदाराचे भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत​

 काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय

Sep 25, 2018, 03:51 PM IST

पाकिस्तानी नेत्याचं पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना समर्थन करणारं ट्विट

भारताच्या राजकारणात पाकिस्तानची ढवळाढवळ

Sep 24, 2018, 12:48 PM IST

राफेल डीलवरुन भाजप-काँग्रेसच्या वादात पाकिस्तानची उडी

भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्‍यारोप

Sep 23, 2018, 12:35 PM IST

पंजाब स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काँग्रेसची बाजी, भाजप युतीला झटका

जवळपास दहा वर्षानंतर शिरोमणी अकाली दल - बीजेपी युतीला जोरदार झटका बसला आहे. तर आपला पराभवाचा सामना करावा लागत आहे.

Sep 22, 2018, 11:25 PM IST

काँग्रेसच भ्रष्टाचाराची जननी - भाजप

राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणावरून काँग्रेसची पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका आणि भाजपचे प्रत्युत्तर

Sep 22, 2018, 06:12 PM IST