congress

PT3M32S

नवी दिल्ली ।...म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 20, 2018, 05:53 PM IST

पंतप्रधान मोदी राहुल गांधींना देणार उत्तर

पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष

Jul 20, 2018, 04:54 PM IST

अविश्वास ठराव: पाहा कोण मोदींच्या बाजूने आणि कोण मोदींच्या विरोधात

अविश्वास ठरावात कोण कोणाच्या बाजुने...

Jul 20, 2018, 09:43 AM IST

अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान मोदींचं खासदारांना आवाहन

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींचा होणार आमना-सामना

Jul 20, 2018, 09:04 AM IST

मोदी सरकार आणि विरोधकांची आज 'विश्वास' परीक्षा

आज लोकसभेत मांडला जाणार अविश्वास ठराव

Jul 20, 2018, 08:43 AM IST

मोदी सरकारवर अविश्वास ठराव, कोणाला किती वेळ मिळणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर संसदेत अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. 

Jul 19, 2018, 10:40 PM IST

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झालेय. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

Jul 19, 2018, 07:33 PM IST

पोगबाच्या खांद्यावरून काँग्रेसचा भाजपवर गोळीबार

 फूटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये फ्रान्सनं क्रोएशियाचा पराभव करत २० वर्षानंतर पुन्हा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. 

Jul 18, 2018, 09:57 PM IST

राहुल गांधी यांनी यांचा पत्ता कापला, कमिटीत नवे चेहरे

काँग्रेस वर्किंग कमेटीत २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्य असणार आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली आहे.

Jul 17, 2018, 10:47 PM IST

'टीम राहुल'मध्ये महाराष्ट्रातल्या या नेत्यांना संधी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

Jul 17, 2018, 10:30 PM IST

राहुल गांधी यांची ५१ जणांची टीम, २२ जुलैला पहिली बैठक

काँग्रेस वर्किंग कमेटीत २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्य असणार आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली आहे.

Jul 17, 2018, 10:11 PM IST

तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, महिला विधेयक मंजूर करतो : भाजप

काँग्रेसने नव्याने महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे. तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या, असा भाजपाचा प्रस्ताव भाजपने काँग्रेसपुढे ठेवलाय. त्यामुळे आता काँग्रेसच्या कोर्टात चेंडू लगावलाय.

Jul 17, 2018, 08:26 PM IST
PT1M6S

चंद्रपूर | शहरातला खड्ड्यांचा प्रश्न विधीमंडळात गाजणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 08:13 PM IST

क्रिकेटनंतर आता मोहम्मद कैफची राजकारणातूनही निवृत्ती

क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता मोहम्मद कैफ यानं राजकारणातूनही संन्यास घेतला आहे.

Jul 15, 2018, 05:35 PM IST

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा 'माझ्यावर भरोसा नाय का' व्ही़डिओ व्हायरल

गेल्याच आठवड्यात चंद्रपूर शहरात खड्ड्यांमुळे दोन नागरिकांची बळी गेला होता. 

Jul 15, 2018, 05:03 PM IST