congress

कुमारस्वामी बोलता बोलता भावूक, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

नीलकंठाप्रमाणे विष पितोय - कुमारस्वामी

Jul 15, 2018, 11:23 AM IST

गुजरातमध्ये काँग्रेसला भाजपचा दे धक्का, दोन बडे नेते भाजपात दाखल

काँग्रेसचे आमदार राहिलेल्या वाघेला यांना प्रवेश देऊन काँग्रेला भाजपमध्ये जोरदार धक्का दिलाय.

Jul 14, 2018, 08:15 PM IST

नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल ३ लाखांनी घटली

लोकप्रियतेत प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेय.

Jul 13, 2018, 09:41 PM IST

सत्ता आली तर काँग्रेस मोदींच्या स्वप्नातली योजना रद्द करणार

मुंबई आणि अहमदाबादमधली बुलेट ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातली योजना आहे. 

Jul 12, 2018, 02:54 PM IST

सेक्रेड गेम्सचे निर्माते आणि नवाजउद्दीन सिद्दीकीविरोधात तक्रार दाखल

मोबाईल अॅप नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहे. 

Jul 11, 2018, 12:13 PM IST

मोदी सरकार पाडण्यासाठी विरोधक आणणार अविश्वास ठराव?

मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

Jul 10, 2018, 09:52 AM IST

कर्नाटकात काँग्रेस नाराज, सिद्धारमैय्यांना पत्र लिहून तातडीच्या बैठकीची मागणी

 कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागलीय.

Jul 8, 2018, 11:42 PM IST

काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर

काँग्रेस आपल्या दारी या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ केला करण्यात येणार आहे.

Jul 8, 2018, 10:44 PM IST

...तर नितीश कुमार महाआघाडीत जाण्यास तयार; भाजपासाठी धोक्याची घंटा

आगामी काळात जदयू मणीपूर, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचेही त्यागींनी सांगितले.

Jul 8, 2018, 05:36 PM IST

काँग्रेससोबत आघाडीसाठी ममता तयार, पण राहुलना म्हणाल्या 'ज्युनिअर'

केंद्रामध्ये भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आपण काँग्रेससोबत काम करायला तयार आहोत

Jul 7, 2018, 09:49 PM IST

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसमध्ये वाद, कुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेस नेत्यांना आक्षेप

कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधले मतभेद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत.

Jul 7, 2018, 06:44 PM IST

मोदींच्या सभेत काळे कपडे घालणाऱ्यांना 'नो एन्ट्री'

साहजिकच सुरक्षारक्षकांनी ऐनवेळी घेतलेल्या या भूमिकेविषयी लोकांनी नाराजी व्यक्त केली.

Jul 7, 2018, 05:14 PM IST

काँग्रेस पक्ष म्हणजे 'बेलगाडी'; मोदींचा सणसणीत टोला

काँग्रेस पक्ष केवळ विरोधाला विरोध करत आहे.

Jul 7, 2018, 04:35 PM IST

'राहुल गांधींनी ब्राह्मण मुलीशी लग्न केले असते तर काँग्रेसचे नशीब पालटले असते'

पंतप्रधानपदाची मनिषा असलेल्या व्यक्तीला उत्तर प्रदेशात जनाधार असणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Jul 6, 2018, 01:21 PM IST