congress

There could be tough fight over Amravati Constituency in Mahavikas Aghadi PT1M15S

Amravati Constituency | अमरावती मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत वाद?

There could be tough fight over Amravati Constituency in Mahavikas Aghadi

Jul 10, 2023, 01:00 PM IST

काँग्रेस ‘लूट की दुकान’ असेल तर भाजप ‘लूट का मॉल’; मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाचा पलटवार

Congress means loot ki dukaan and jhooth ka bazaar: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील कार्यक्रमामध्ये काँग्रेसवर निशाणा साधताना 'काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ या शब्दांचा वापर केला. याचवरुन आता ठाकरे गटाने भाजपाला लक्ष्य केलं आहे.

Jul 10, 2023, 08:03 AM IST

Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार? शरद पवारांचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य!

Prithviraj Chavan, Maharastra politics: अजित पवार यांच्या बंडानंतर आता शरद पवार आपला राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला गेला होता.

Jul 9, 2023, 07:10 PM IST

पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

Pankaja Mundhe : राष्ट्रवादीत फूट निर्माण करून अजितदादा सत्तेत आले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडेही आले असून त्यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे.

Jul 7, 2023, 12:53 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंदवलं अमोल मिटकरींचं नाव; कारणही सांगितलं

NCP Crisis : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे इतके दिवस भाजपवर निशाणा साधणाऱ्या मिटकरींनी थेट भाजपसोबत सत्तेत सहभागी होत अनेकांना धक्का दिला आहे.

Jul 7, 2023, 12:35 PM IST

Rahul Gandhi यांची खासदारकी रद्दच! गुजरात उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर उरला एकच पर्याय

Rahul gandhi यांना दणका! भारत जोडो यात्रेमुळं देशाच्या राजकारणात एकाएकी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या राहुल गांधी यांच्यापुढील अडचणी आता वाढताना दिसत आहेत. 

Jul 7, 2023, 11:14 AM IST

फुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच....

Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या 'शक्ती'चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.

Jul 7, 2023, 09:11 AM IST

"पत्नीशिवाय पंतप्रधानांनी राहू नये"; लालू प्रसाद यादव यांचा खोचक टोला; पण रोख कुणाकडे?

Lalu Prasad Yadav : पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर लालू प्रसाद यादव यांनी भाष्य केले आहे. लालू प्रसाद यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकाच वेळी टोमणा मारला आहे.

Jul 7, 2023, 08:18 AM IST

राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या संपर्कात? नाना पटोले म्हणतात...

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरु असताना आता आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Jul 6, 2023, 02:43 PM IST