Thackeray Camp and Congress Meeting । अजित पवारांच्या बंडानंतर आता ठाकरे गट आणि काँग्रेसची रणनितीसाठी बैठक
Thackeray Camp Congress And State Cabinet Meeting Today
Jul 4, 2023, 10:30 AM ISTअजितदादांचे बंड, राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार? थोरातांनी दिली मोठी माहिती
Maharashtra Political Crisis: लोकशाहीसाठी आणि राज्यघटनेसाठी हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर, विरोधीपक्ष नेतेपदावरही त्यांनी दावा केला आहे.
Jul 3, 2023, 12:27 PM IST
VIDEO | विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत मतभेद?
Congress Vijay Wadettiwar On Claim For Opposition Leader Seat
Jul 3, 2023, 11:55 AM IST"आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या..."; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या निर्णयावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 05:48 PM ISTRahul Gandhi | राहुल गांधींना पोलिसांनी मणिपूरमध्ये रोखलं
Rahul Gandhi stopped by police in Manipur
Jun 29, 2023, 03:15 PM ISTमणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला, हिंसाचार पीडितांना भेटण्यापासून रोखलं
Rahul Gandhi in Manipur: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या मणिपूर (Manipur) दौऱ्यावर गेले आहेत. राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर असून यावेळी ते हिंसेची छळ बसलेल्या पीडितांची भेट घेणार आहेत. यासाठी ते मदत शिबीरांमध्ये जाणार आहेत.
Jun 29, 2023, 01:19 PM IST
VIDEO | तेलंगणातील बीआरएस नेत्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
BRS Leaders enter in Congress know in detail
Jun 26, 2023, 06:05 PM IST'बीआरएस भाजपची 'बी' टीम तर तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा' काँग्रेसची टीका
भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, तेलंगणा पॅटर्न फसवा असून लवकरच पोलखोल करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
Jun 26, 2023, 06:01 PM ISTAshadhi Wari 2023 | तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज सोलापूर मुक्कामी, सकाळी केसीआर विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेणार
Telgana CM K Chandrashekhar Rao On Solapur Visit To take Darshan At Pandharpur Temple
Jun 26, 2023, 09:00 AM ISTVIDEO | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सांगलीत भव्य सत्कार
Sangli Congress Maha Nirdhar Melava Top Leaders Arrive
Jun 25, 2023, 04:35 PM ISTManipur violence: गृहमंत्री अमित शाह अॅक्शनमोडमध्ये, बोलावली सर्वपक्षीय बैठक
Manipur violence: मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.
Jun 24, 2023, 07:01 PM ISTकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार या अफवाच; भाकरी फिरणार नाहीः पटोले
Nana_Patole on Congress state President
Jun 23, 2023, 06:00 PM ISTमोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला
Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
Jun 23, 2023, 05:32 PM IST"आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार"; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा
Patna Opposition Meeting : बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी मोदी सरकार विरोधी नेत्यांची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत 18 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत भाजपला पराभूत करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. नितीशकुमार या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत.
Jun 23, 2023, 11:38 AM ISTSurvey on "शिंदे-फडणवीसांना राज्याच्या जनतेशी देणंघेणं नाही", सर्व्हेवरुन टीका
Atul Londhe on Survey over Maharashtra Government
Jun 20, 2023, 05:25 PM IST