राणे संतापले : केला काँग्रेसवर 'प्रहार', बातम्या हेच पसरवतात
मी कोणाकडे तिकिट मागायला गेलेलो नाही. मी आमदार असलो काय आणि नसलो तरी 'रुबाबात' राहणार असे सांगत आमचेच नेते माध्यमांमध्ये बातम्या पेरत आहेत, असा 'प्रहार' काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी स्वकीयांवर केला.
Dec 5, 2015, 08:04 PM ISTविधान परिषद निवडणूक : राणे रिंगणात उतरण्याची शक्यता, हायकमांडची घेतली भेट
विधान परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. दरम्यान, ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी हायकमांडची भेट घेतल्याची माहिती मिळतेय.
Dec 5, 2015, 06:31 PM ISTविधान परिषद निवडणूक : काँग्रेस-भाजपमध्ये चूरस
विधान परिषद निवडणुकीतली चुरस वाढली आहे. मुंबई महापालिकेतल्या दोन जागांसाठी भाजपाही मैदानात उतरणार असल्याची माहीती मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यानी दिली.
Dec 5, 2015, 06:26 PM ISTगुजरात निवडणूक LIVE: भाजप महापालिकेत, काँग्रेस पंचायत समित्यात आघाडी
पटेल आरक्षणाच्या मागणीनंतर गुजरातमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांचे आज निकाल असून भाजपसाठी आज सत्वपरिक्षा आहे. आज मतमोजणी होत आहे.
Dec 2, 2015, 10:50 AM ISTलोकसभा : महाराष्ट्राला दुष्काळ निधी पोहचण्यास विलंब का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 02:23 PM ISTआठशे वर्षांनंतर भारताला हिंदू शासक मिळाला... संसदेत गदारोळ
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. गेल्या आठशे वर्षानंतर भारताला हिंदू शासक मिळाल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीएमचे खासदार मोहम्मद सलिम यांनी केला.
Nov 30, 2015, 03:57 PM ISTविधानपरिषदेत भाजपला शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवल्याने मिळालेल्या यशानंतर आता विधानपरिषदेत भाजपला शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेस पुन्हा एकत्र येणार आहेत.
Nov 28, 2015, 08:47 PM ISTकाँग्रेससमोर झुकले पंतप्रधान नरेंद्र मोदी
विरोधकांवर टीका करत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी आज त्याच विरोधकांपुढे झुकतांना दिसले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत येताच जीएसटी बिल मंजूर व्हावं यासाठी विरोधकांपुढे झुकतांना दिसले.
Nov 27, 2015, 07:22 PM ISTअसहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर
असहिष्णुता प्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गुरूवारी लोकसभेत राजनाथ सिंह यांनी म्हटले की अपमान झाला तरी बाबासाहेब आंबेडकर हे देशातच राहिले, कधी देश सोडला नाही. भारताच्या मूळ स्वभावात लोकशाही आहे.
Nov 26, 2015, 03:02 PM IST'हॉटेलमध्ये ग्राहकांना अर्धाच ग्लास पाणी द्या...'
'हॉटेलमध्ये ग्राहकांना अर्धाच ग्लास पाणी द्या...'
Nov 26, 2015, 12:20 PM ISTराहुल गांधींच्या 'त्या' दीर्घ सुट्टीचे गुपित उघडले
फेब्रुवारीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीवर गेले होते. ते नेमके कुठे गेले होते याची माहिती मात्र कोणालाच नव्हती. फेब्रुवारी महिन्यात संसदेचे अधिवेशन सुरु असतानाच राहुल गांधी सुट्टीवर गेले होते. अधिवेशनादरम्यान राहुल यांच्या अनुपस्थितीवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात सवाल उपस्थित केले होते.
Nov 26, 2015, 11:28 AM ISTजीएसटी विधेयकासाठी भाजपाला हवाय काँग्रेसचा पाठिंबा
जीएसटी विधेयकासाठी भाजपाला हवाय काँग्रेसचा पाठिंबा
Nov 26, 2015, 10:35 AM ISTसिंधुदुर्गात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 09:21 PM ISTनगराध्यक्ष निवडणूक : सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपला काँग्रेसचा दे धक्का
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग आणि वैभववाडी नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसला मिळाला. काँग्रेसनं शिवसेना आणि भाजपला जबरदस्त धक्का देत या दोन्ही नगरपंचायती आपल्याकडे राखल्या.
Nov 24, 2015, 07:21 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचं चाललंय तरी काय?
पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचं चाललंय तरी काय?
Nov 18, 2015, 10:39 PM IST