काँग्रेसला पडलाय आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी
स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला.
Oct 13, 2014, 01:37 PM ISTमोदींच्या 'त्या' भाषणाचा 'पेड न्यूज' म्हणून वापर, काँग्रेसची तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये केलेलं भाषण अनेक कारणांमुळे चर्चेत राहीलं...
Oct 13, 2014, 12:59 PM ISTआपला 'हात' भारी....काँग्रेसची साथ भारी - रितेश देशमुख
Oct 12, 2014, 07:51 PM ISTमुंबई, महाराष्ट्राची शक्ती देशाच्या विकासासाठी मला आवश्यक- मोदी
आज प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाण्यात सभा झालीय. या सभेत बोलतांना मोदींनी देशाच्या विकासासाठी मुंबई, महाराष्ट्राची शक्ती किती आवश्यक आहे, याबद्दल सांगितलं. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोदींच्या या सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून शिवसेना-मनसेबद्दल ते काहीही बोलले नाहीत.
Oct 12, 2014, 07:40 PM ISTUPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे
आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.
Oct 12, 2014, 05:38 PM ISTनरेंद्र मोदी यांची पंढरपूरमधील सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 03:02 PM ISTकोण राखणार पुरंदरची सुभेदारी?
Oct 12, 2014, 01:12 PM ISTकोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप, काँग्रेस कार्यर्त्यांमध्ये हाणामारी
Oct 12, 2014, 12:47 PM ISTआघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार, आर आर यांचे वक्तव्य निंदनिय - पवार
राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस राजी नसल्याचे दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार शरद पवार यांनी केला. त्याचवेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या वक्तव्याची निंदा केली. महिलांविषयी वक्तव्य निंदनिय आहे, असे पवार म्हणाले.
Oct 12, 2014, 12:40 PM ISTधारावीत शिवसेना विरुद्ध काँग्रेसमध्येच चुरस
मुंबईतील सर्वात मोठ्ठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार असून धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Oct 11, 2014, 03:34 PM ISTनागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा आढावा
Oct 10, 2014, 08:44 PM ISTसांगली : पतंगराव कदम आणि प्रतिक पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 06:54 PM ISTहिंगोली : मोदींची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 06:39 PM ISTमोदींच्या घशातून आवाज निघेना... अमरावतीत सभा
मोदींच्या घशातून आवाज निघेना... अमरावतीत सभा
Oct 10, 2014, 05:04 PM ISTजनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष
महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९६ जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.
Oct 9, 2014, 10:39 PM IST