congress

पक्षांतराचा बाजार वधारला...

पक्षांतराचा बाजार वधारला...

Sep 27, 2014, 05:39 PM IST

गोंधळ-धावपळीतच अर्ज दाखल करण्याची मुदत संपली!

विधानसभा निवडणूक 2014 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपलीय... जागावाटप, आघाडीचा आणि युतीचा घटस्फोट, इच्छुकांची नाराजी अशा सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ दिसली.

Sep 27, 2014, 04:37 PM IST

भाजप सोडून प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीत, जतमधून उमेदवारी

भाजप सोडून प्रकाश शेंडगे राष्ट्रवादीत, जतमधून उमेदवारी

Sep 27, 2014, 03:31 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी 'आघाडी'चा 15 वर्षांचा इतिहास

काँग्रेस-राष्ट्रवादी 'आघाडी'चा 15 वर्षांचा इतिहास

Sep 27, 2014, 01:48 PM IST

नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी, राणेंना फोनवर दिली माहिती

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आज (शनिवार) आणखी 143 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या दुसऱ्याही यादीत नितेश राणे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता होती. त्याचवेळी नारायण राणे यांना फोनवर नितेश यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले. आता नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणार आहेत.

Sep 27, 2014, 01:27 PM IST

शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर - आठवले

भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्या पक्षासोबत जायचं, असा पेच घटकपक्षांसमोर होता. यात सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे यांनी भाजपची वाट धरली... तर युती तुटल्याची घोषणा झाल्याच्या 24 तासानंतरदेखील आरपीआयचे रामदास आठवले दोन्ही पक्षांशी बोलणी करत होते... या भेटीबाबत विचारलं असता पत्रकारांशी बोलताना 'शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं' हसत हसत म्हटल.

Sep 26, 2014, 12:19 PM IST

राष्ट्रवादी आणि भाजपचं साटलोटं - काँग्रेसचा आरोप

राष्ट्रवादी आणि भाजपचं साटलोटं - काँग्रेसचा आरोप

Sep 25, 2014, 10:54 PM IST

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीनंही स्थापला वेगळा घट

Sep 25, 2014, 10:29 PM IST

काँग्रेस पहिली यादी: विद्यमान आमदारांचा पत्ता कट, दोन मंत्रीही गायब

आघाडीचा निर्णय होण्याआधीच काँग्रेसनं ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत दोन मंत्र्यांची नावं नाहीत. दोन मंत्री वगळता बहुतांश मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलंय. पण पाच विद्यमान आमदारांच्या पत्ता कापण्यात आलाय. 

Sep 25, 2014, 09:47 AM IST