congress

'आघाडी'चा निकाल नाही, पण काँग्रेसच्या 118 जागांची यादी जाहीर

'आघाडी'चा निकाल लागण्याआधीच काँग्रेसनं आपली 118 जागांवरील उमेदवारांच्या नावांची लिस्ट जाहीर केलीय.

Sep 24, 2014, 11:39 PM IST

आघाडी होणार नाही, नारायण राणेंचे संकेत

राष्ट्रवादीसोबत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी झी 24 तासवरील रोखठोक कार्यक्रमात बोलताना दिले. 

Sep 24, 2014, 07:35 PM IST

अपडेट: आघाडी राष्ट्रवादीलाच तो़डायचीय - राणे

दुपारी ४.३० वाजता - 

आघाडीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार, आघाडी राष्ट्रवादीलाच तोडायची आहे, नारायण राणेंची रोखठोक भूमिका

दुपारी ३.२५ वाजता - 

मुख्यमंत्री कराडहून आल्यानंतर जागावाटपाबाबत बैठक होणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

Sep 24, 2014, 10:05 AM IST

पक्ष कार्यालयांत... इतना सन्नाटा क्यो है भाई?

पक्ष कार्यालयांत... इतना सन्नाटा क्यो है भाई?

Sep 23, 2014, 09:06 PM IST

आघाडी तुटली तर राष्ट्रवादी जबाबदार असेल - माणिकराव

आघाडी तुटली तर राष्ट्रवादी जबाबदार असेल - माणिकराव

Sep 23, 2014, 08:15 PM IST

काँग्रेसमध्ये विलिन होणे अशक्य – सुप्रिया सुळे

काँग्रेस पक्षाने पवारसाहेब, तारीकसाहेब आणि संगमा साहेबांना पक्षातून काढले ते बाहेर गेले नव्हते. तुम्हांला तुमच्या घरातून काढले आणि मोठ्या भावाला तुमची आठवण येत असेल तर ते छोट्या भावाला बरे वाटते. पण पुन्हा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणे शक्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी झी २४ तासच्या खास कार्यक्रमात सांगितले. 

Sep 23, 2014, 07:41 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसमध्ये बंडखोरीचे बिगुल

निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे बिगुल वाजायला सुरुवात झालीय. पुण्यात शिवाजीनगरमध्ये विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी काँग्रेसमधले निष्ठावंत एकवटले आहेत. निम्हणांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात बंडखोरी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिलाय. 

Sep 22, 2014, 05:41 PM IST