Political News | बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची गंभीर दखल
Congress Senior Leader HK Patil Moved To Wards Mumbai After balasaheb thorat resignation
Feb 7, 2023, 03:05 PM ISTCongress Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांच गटनेतेपद धोक्यात
Congress Balasaheb Thorat And Nana Patole Dispute On The Edge
Feb 7, 2023, 01:45 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठे भाष्य
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. (MNS President Raj Thackeray on a two-day visit to Pune) कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक मनसेने लढवावी अशी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
Feb 5, 2023, 10:26 AM ISTSatyajit Tambe: 'कुटुंबाला कॉंग्रेसमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न', तांबेंचे पटोलेंवर गंभीर आरोप
Nasik Satyajit Tambe alligation on Nana Patole
Feb 4, 2023, 07:10 PM IST'तर आमच्याकडे बोलायला खूप मसाला...' नाना पटोले यांचा सत्यजीत तांबेंना इशारा
नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप, नाना पटोले यांनी दिला इशारा
Feb 4, 2023, 07:09 PM IST
Kasba Peth and Chinchwad bypolls : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
Kasba Peth and Chinchwad bypolls : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.
Feb 4, 2023, 12:14 PM ISTSanjay Raut On Ajit Pawar : संजय राऊत यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर, म्हणाले - विश्वासूंकडूनच...
Sanjay Raut News : शिवसेनेतल्या फुटीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेतृत्वाला जबाबदार धरल्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ( Maharashtra Politics News)
Feb 4, 2023, 10:50 AM ISTMaharashtra by-election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी उमेदवार आज जाहीर करणार, 'ही' नावे चर्चेत
Kasba Peth, Chinchwad by-election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Maharashtra Political News) दोन्ही जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे एकत्र महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणूनच लढणार आहेत.
Feb 4, 2023, 09:36 AM ISTसत्यजीत तांबे काँग्रेसमध्येच राहणार की भाजपात जाणार? मामा-भाच्यांनी नेमकं कुणाला 'मामा' बनवलं?
Will Satyajit Tambe remain in Congress or will he join BJP
Feb 3, 2023, 10:55 PM ISTNana Patole: इतरांची घरं फोडणं भाजपाला भोगावं लागेल - नाना पटोले
War Prahar Nana Patole vs Chandrakant Patil
Feb 3, 2023, 07:15 PM ISTNana Patole: कॉंग्रेसचा उमेदवार असतो तर प्रवास सोपा झाला असता, विजयानंतर तांबेंची सुचक प्रतिक्रिया
Nana Patole on Satyajeet Tambe Comeback
Feb 3, 2023, 06:55 PM ISTVideo | घरं फोडण्याची परंपरा कॉंग्रेसची, नाना पटोलेंना चंद्रकांत पाटील यांचे प्रत्त्युत्तर
Chandrakant Patil On Uncoppose Election As Tradition Of Maharashtra
Feb 3, 2023, 02:55 PM ISTMLC Election Results 2023 : अमरावतीत अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर आघाडीचा विजय, भाजपला पराभवाचा धक्का
Amravati MLC Election Results : अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे विजयी झाले आहेत. (Maharashtra Political News in Marathi) भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे.
Feb 3, 2023, 02:22 PM ISTKasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा
Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. (Kasba Peth Assembly By-Election) या निवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे.
Feb 3, 2023, 12:16 PM ISTAslam Shaikh : काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ
Aslam Shaikh : काँग्रेस आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. कथित मढ स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवला आहे.
Feb 3, 2023, 11:02 AM IST