congress

Sonia Gandhi Retirement: सोनिया गांधी राजकारणातून संन्यास घेणार? काँग्रेस बैठकीतील विधानामुळे खळबळ

Sonia Gandhi Retirement: काँग्रेस (Congress) पक्षाच्या रायपूरमधील अधिवेशनात सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी भावूक भाषण दिलं. सोनिया गांधींनी आपल्या भाषणात आपला 25 वर्षाचा राजकीय प्रवास उलगडताना आतापर्यंत मिळवलेलं यशही सांगितलं. सोनिया गांधींनी 1998 पासूनचा आपला प्रवास सांगत केलेल्या या भावूक भाषणामुळे त्या लवकरच राजकारणातून संन्यास (Retirement) घेतील अशी चर्चा रंगली आहे. 

 

Feb 25, 2023, 06:58 PM IST

Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

Pune Bypoll :  दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News)  

Feb 23, 2023, 02:33 PM IST

Black and White: महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झालाय; अशोक चव्हाण असं का म्हणाले?

Ashok Chavan Black and White Interview: सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे ते घृणास्पद, अत्यंत वाईट पद्धतीनं सुरू आहे, अशी खोचक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा गँगवॉर झाला आहे, असं देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले..

Feb 22, 2023, 06:05 PM IST

"100 मोदी आणि शाह आले तरी..."; जाहीर सभेतील भाषणात काँग्रेस अध्यक्षांचं विधान

2024 Loksabha Election: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करताना आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील भाकित व्यक्त केलं आहे.

Feb 22, 2023, 04:54 PM IST

'MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाला पत्र'; CM शिंदेंचं विधान ऐकून NCP, Congress ने उडवली खिल्ली

Congress NCP Slams CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया नोंदवली. मात्र ही प्रतिक्रिया नोंदवताना त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली.

Feb 22, 2023, 04:22 PM IST

Congress Dispute: काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भातील अहवालानंतर आली मोठी बातमी

 Congress : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी आरोप केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील नाराजी नाट्यासंदर्भात अहवाल अखेर लिफाफाबंद करण्यात आला आहे.  

Feb 22, 2023, 10:13 AM IST

ED Raids: 8 वर्षात ईडीने 3 हजार छापे मारले , निशाण्यावर पक्त विरोधी पक्ष... आकडेवारीच समोर आली

ED Raids: काँग्रेस नेते जयराम रमेस आणि पवन खेडा यांनी ईडी म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं विरोधकांविरोधातलं प्रमुख अस्त्र असल्याचा आरोप केला आहे

Feb 20, 2023, 04:30 PM IST