congress

Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीकडून 'या' 5 कारणांसाठी मोर्चाची हाक

Maha Vikas Aghadi Morcha : राज्यामध्ये सत्तांतरानंतर राजकीय नाट्याचे विविध अंक पाहायला मिळाले. त्यातलाच आणखी एक अंक आज पार पडणार आहे. 

Dec 17, 2022, 08:07 AM IST

Maha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल

महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडी मुंबईत (Mumbai) हल्लाबोल मोर्चा काढत आहे. या मोर्चात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालयासमोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरूवात होणार आहे. साधारण 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. 

Dec 17, 2022, 07:34 AM IST

राजकारण्यांनी महापुरूषांना आणलं रस्त्यावर, मविआचा हल्लाबोल मोर्चा तर भाजपचं माफी मांगो आंदोलन

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानापासून पेटलेला वाद संपत नाही तोच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधानांची स्पर्धाच सुरु केली आहे.

Dec 16, 2022, 10:20 PM IST

बॅनर, टी-शर्ट, लाखांची गर्दी... मविआची जोरदार तयारी, महामोर्चा ऐतिहासिक ठरणार?

महाविकास आघाडी हल्लाबोल मार्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सज्ज, मोर्चासाठी पोलीसही सज्ज, अडीच हजार पोलीस तैनात ड्रोन कॅमेरातून नजर

Dec 16, 2022, 07:43 PM IST

Sanjay Raut : महाराष्ट्र महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही : संजय राऊत

घटानात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने बाबासाहेब आबेंडकरांचा अपमान करावा, त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करावी, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. 

Dec 16, 2022, 04:28 PM IST

Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी, शांततेत मोर्चा काढा - फडणवीस

Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे, अशी (Maharashtra Political News) माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

Dec 16, 2022, 01:35 PM IST